शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरल इन्फेक्शनवर दीड कोटी गोळ्यांचा बूस्टर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 05:00 IST

यापूर्वी व्हिटामिन सी आणि झिंक गोळ्यांची मागणी फारशी नव्हती. कोरोना काळापासून व्हिटामिन सी आणि झिंक गोळ्यांची मागणी वाढली आहे. जवळपास २५ लाख गोळ्या वितरित करण्यात आल्या आहे. झिंकच्या दीड लाख गोळ्या शिल्लक आहे. याशिवाय बीकाॅम्पलेक्स गोळ्यांचीही मागणी आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन ऋतूमधील बदलाच्या काळात व्हायरल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात जाणवते. सध्या थंडी आणि ऊन यातून व्हायरल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात पसरले आहे. यामुळे सर्दी, खोकला, ताप यासारखे रुग्ण घरोघरी दिसत आहे. या रुग्णांना लागणारा औषधीसाठा प्राथमिक आरोग्य केंद्राला पाठविण्यात आलेला आहे. जवळपास दोन कोटी गोळ्यांचा हा साठा जिल्ह्यात आहे. त्यात सर्वाधिक पॅरासिटामाॅल या तापेच्या गोळीची मागणी आहे. याशिवाय कॅल्शिअम आणि अँटिबायोटिक औषधाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. 

व्हिटामिन सी, झिंकची मागणी वाढलीयापूर्वी व्हिटामिन सी आणि झिंक गोळ्यांची मागणी फारशी नव्हती. कोरोना काळापासून व्हिटामिन सी आणि झिंक गोळ्यांची मागणी वाढली आहे. जवळपास २५ लाख गोळ्या वितरित करण्यात आल्या आहे. झिंकच्या दीड लाख गोळ्या शिल्लक आहे. याशिवाय बीकाॅम्पलेक्स गोळ्यांचीही मागणी आहे. 

जिल्ह्यात दोन महिन्यांचा औषधी साठा- नवीन टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. समितीकडून तसा अहवालही आलेला आहे. यासाठी लागणारा निधी बीडीएसवर उपलब्ध आहे. औषधांची मागणी नोंदविण्यात आली आहे. - यामुळे पुढील काळात लागणारी औषधी लवकरच मिळेल. याशिवाय जिल्ह्याकडील दोन ते तीन महिने पुरेल एवढा औषधसाठाही शिल्लक आहे. गावपातळीवर आवश्यकतेनुसार वितरण सुरू आहे.

पुरेसा औषधसाठाजिल्ह्याला लागणारा पुरेसा औषधसाठा तयार आहे. याशिवाय प्रत्येक केंद्रावरही आवश्यकतेनुसार गोळ्या पाठविण्यात आलेल्या आहे. - प्रल्हाद चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी 

 

टॅग्स :medicineऔषधंHealthआरोग्य