शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

लाच घेताना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; बहिणीच्या नावाने शेती फेरफारचा अर्ज

By सुरेंद्र राऊत | Updated: August 8, 2023 19:48 IST

बहिणीच्या नावाने असलेली शेती फेरफार करून देण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याने तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

राळेगाव (यवतमाळ) : बहिणीच्या नावाने असलेली शेती फेरफार करून देण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याने तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी यवतमाळ एसीबी कार्यालयात तक्रार झाली. एसीबी पथकाने तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी मंडळ अधिकाऱ्याने एसीबी पथकाच्या समक्षच तीन हजार रुपयांची लाच स्वीकारली. यानंतर तत्काळ त्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. शिशिर एकनाथ निनावे (३८) रा. राळेगाव असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.

 निनावे राळेगाव तहसीलमध्ये मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्याने मंगळवारी एसीबी पथकासमक्ष तक्रारदाराकडून एमएसईबी कार्यालयासमोर तीन हजार रुपये घेतले. या प्रकरणी एसीबीने दिलेल्या तक्रारीवरून राळेगाव पोलिसांत लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक उत्तम नामवाडे, अमलदार नीलेश पखाले, जयंत ब्राह्मणकर, अतुल मते, सचिन भोयर, राहुल गेडाम, राकेश सावसाकडे, सूरज मेश्राम, पोलिस उपनिरीक्षक संजय कांबळे यांनी केली.

टॅग्स :YavatmalयवतमाळCrime Newsगुन्हेगारी