शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

भाजपाच्या ‘मिशन नगरपरिषदे’ला प्रारंभ

By admin | Updated: June 24, 2016 02:42 IST

जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांची सार्वत्रिक निवडणूक होवू घातली आहे. नुकताच प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

बैठक : पदवीधर सदस्य नोंदणीवरून कानउघाडणीयवतमाळ : जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांची सार्वत्रिक निवडणूक होवू घातली आहे. नुकताच प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेला भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेत मात्र पाचव्या क्रमांकाचा पक्ष आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी मिशन नगरपरिषद राबविण्याचे निर्देश भावे मंगल कार्यालयात गुरुवारी झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत देण्यात आले. भाजपाचे संपर्क प्रमुख आमदार गिरीष व्यास, संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार मदन येरावार, आमदार राजू तोडसाम, आमदार डॉ.अशोक उईके, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार राजेंद्र नजरधने, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीला जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र आणि राज्यात सत्ताधारी असलेली भाजप आता स्थानिक स्वराज्य संस्थेतही सत्तेत यावी, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्ह्यात यवतमाळ या मुख्यालयाच्या नगरपरिषदेसह पुसद, दिग्रस, आर्णी, दारव्हा, घाटंजी, वणी, उमरखेड या नगरपरिषदांची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत विशिष्ट असा चेहरा कॅम्पेनिंगसाठी नसला तरी शासनाच्या योजना घरोघरी पोहोचवून बांधणी करावी, असे सांगण्यात आले. बैठकीत गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी पदवीधरच्या सदस्य नोंदणीचा आढावा घेतला. यावेळी प्रत्येक पदाधिकाऱ्याने सदस्य नोंदणीचे आकडे सांगितले. त्यानंतर सेंटरनिहाय प्रत्यक्षात नोंदणी किती झाली, याचा लेखाजोगा खुद्द गृह राज्यमंत्र्यांनी मांडला. त्यामुळे फुशारकी मारणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांची पोलखोल झाली. सदस्य नोंदणीसाठी गंभीर राहून काम करा, असे सांगण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)