शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादात मोठ्या भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 22:43 IST

कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा चाकूने भोसकून खून करण्याची घटना घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा बु. येथे सोमवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देपांढुर्णा येथील घटना : चाकूने केले वार

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा चाकूने भोसकून खून करण्याची घटना घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा बु. येथे सोमवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडली.कृष्णा पांडुरंग पवार (४५) असे मृताचे नाव आहे. तर लक्ष्मण पांडुरंग पवार असे आरोपीचे नाव आहे. दोघेही सख्खे भाऊ आहे. कौटुंबिक कलहातून त्यांच्यात वाद सुरू होता. या वादात सोमवारी पहाटे लक्ष्मणने कृष्णावर चाकूने हल्ला केला आणि चाकू रस्त्यात टाकून पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गावकऱ्यांनी त्याचा पाठलाग करून पकडले. या घटनेची माहिती घाटंजी पोलिसांना देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी समीर कोळी, ठाणेदार गणेश भावसार, पोलीस उपनिरीक्षक पुपुलवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच आरोपी लक्ष्मण पवार याला ताब्यात घेतले. चाकूही जप्त करण्यात आला. या घटनेची तक्रार कृष्णाची पत्नी छाया कृष्णा पवार हिने घाटंजी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास घाटंजी पोलीस करीत आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.