शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

सायकलमध्ये सुतळी अटकवून रोख पळविली

By admin | Updated: February 8, 2016 02:43 IST

सायकलच्या चाकात सुतळी अटकवून सायकलवरील २२ हजार रुपयांची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी येथील गांधी चौकात घडली.

पुसदची घटना : बॅगेत होते २२ हजार पुसद : सायकलच्या चाकात सुतळी अटकवून सायकलवरील २२ हजार रुपयांची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी येथील गांधी चौकात घडली. यवतमाळच्या आनंदनगरातील महेश रमेश राणे (२९) हे पुसद येथे औषधी दुकानाच्या वसुलीसाठी आले होते. बसस्थानकासमोरुन भाड्याने सायकल घेऊन ते गांधी चौकातील गणपती मेडिकलमध्ये गेले. त्यावेळी त्यांच्या सायकलच्या चाकात कुणी तरी सुतळी अडकविली. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आपल्या जवळील बॅग गणपती मेडिकलच्या काऊंटरवर ठेवली आणि सुतळी काढू लागले. त्यावेळी मेडिकलमध्ये असलेल्या दोघांचे लक्ष नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने ही बॅग पळविली. या बॅगमध्ये २१ हजार ७०० रुपये रोख, तीन चेक, पावतीबुक आदी मुद्देमाल होता. सायकलची सुतळी काढल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. परंतु थांगपत्ता लागला नाही. अखेर पुसद शहर पोलिसात तक्रार देण्यात आली. पुसद शहरात गत काही दिवसांपासून चोरीच्या घटनांत वाढ झाली. आता तर चोरट्यांची भरदिवसा चोरी करण्यापर्यंत हिंमत झाल्याचे या घटनेवरून दिसून येते. जणू पोलिसांचा वचक संपला. (प्रतिनिधी)