शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

घाटुंबा येथे भिवसन महापूजा व प्रबोधन

By admin | Updated: March 2, 2016 02:57 IST

सटवाई माता घाट (घाटुंबा) येथे भिवसन महापूजा आणि समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.

मेटीखेडा : सटवाई माता घाट (घाटुंबा) येथे भिवसन महापूजा आणि समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. क्रांतिवीर शामादादा कोलाम विदर्भ संघटनेचे प्रांताध्यक्ष भोनूजी टेकाम यांच्या पुढाकारात आयोजित या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आमदार राजू तोडसाम लाभले होते. घाटुंबा येथे भवानी मातेची मूर्ती बसविण्यात आली आहे. या मूर्तीचे पूजन करून भिवसन महापूजा करण्यात आली. यानंतर समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून किरण कुमरे, पांढरकवडाचे गटविकास अधिकारी घसाळकर, राळेगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोडापे, शिवारेड्डी येल्टीवार, राकाँचे तालुकाध्यक्ष विजय तेलंगे, गंगाधर महाराज लोणसावळे, शिवणीच्या सरपंच दुर्गा राठोड, घाटुंबाच्या उपसरपंच ज्योत्स्ना जाधव, नीलाबाई सिलेकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. संचालन राम तोडकर यांनी तर आभार लेतुजी जुनघरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी वसंता कासार, सोनेराव आडे, अंकुश आत्राम, दिलीप बिलारे, प्रभाकर मसराम आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)