शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भावना गवळी यांची जिल्हा बँकेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 22:31 IST

खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. दरम्यान, शनिवारी खासदार भावना गवळी यांनी अचानक यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याच्या विषयावरुन त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. दरम्यान, शनिवारी खासदार भावना गवळी यांनी अचानक यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याच्या विषयावरुन त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.बँकेचे सरव्यवस्थापक अरविंद देशपांडे यांनी भावना गवळी यांना कर्जवाटपाची माहिती दिली. जिल्हा बँकेला या वर्षी ५२३ कोटींचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले आहे. आतापर्यंत ४० टक्के पीककर्ज वाटण्यात आले आहे. इतर राष्ट्रीय बँकांनी फक्त दोन टक्के पीककर्ज वाटप केल्याची माहिती समोर आली. शेतकऱ्यांना दहा ते १५ हजार रुपये कर्ज दिले जात आहे. एवढ्या रकमेत बियाणे, खते शेतकरी खरेदी करु शकत नाही. किमान ४० हजार रुपये तरी कर्ज देण्याच्या सूचना खासदार भावना गवळी यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. बँक अशाप्रकारे शेतकऱ्यांना अत्यल्प कर्ज देऊन एकप्रकारे सावकारीकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचा आरोप भावना गवळी यांनी केला.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, उपजिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, तालुका प्रमुख किशोर इंगळे, संजय रंगे, यवतमाळ पंचायत समितीचे सभापती एकनाथ तुमकर, उपसभापती गजानन पाटील, शहर प्रमुख पिंटू बांगर, राजू कोहरे, चेतन शिरसाट, राजू नागरगोजे, प्रवीण पाचकवडे, गणेश आगरे, कोकुलवार, दीपक पिसके, अनुप चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळी