शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा विकासच भाऊसाहेबांचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 21:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : भारतातील शेतकऱ्यांचा विकास हेच भाऊसाहेबांचे ध्येय होते. म्हणूनच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकºयांसाठी खर्ची ...

ठळक मुद्देख्वाजा बेग : शिवाजी विद्यालयात जयंती उत्सव, विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारतातील शेतकऱ्यांचा विकास हेच भाऊसाहेबांचे ध्येय होते. म्हणूनच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकºयांसाठी खर्ची घातले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी केले.येथील शिवाजी विद्यालयात डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती उत्सवानिमित्त मुख्य सोहळ्यात ते बोलत होते. शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीव सभासद अ‍ॅड. भैयासाहेब पावडे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका उषा दिवटे, अशोक घारफळकर, मुख्याध्यापिका एस.एस. शेंडे, पर्यवेक्षक जी.एस. कणसे, संदीप ठाकरे, संजय पुरी, राजश्री कासलीकर, अनिल देशमुख आदी उपस्थित होते.भैयासाहेब पावडे यांचे अध्यक्षीय मार्गदर्शन झाले. उपस्थित पाहुण्यांनी समयोचित विचार मांडले. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. मिलिंद वाळके व चमूने स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका एस.एस. शेंडे, संचालन धैर्यशील चौधरी यांनी केले. प्रा. सुनील कडू यांनी आभार मानले. यावेळी प्रवीण भोयर आदींची उपस्थिती होती.विद्यार्थ्यांचा गुणगौरवशिवाजी विद्यालयात विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. पर्यवेक्षक जी.एस. कणसे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक उद्धवराव साबळे, साधनाताई काळे, नितीन बांगर, विशाल पावडे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संतोष गुरनुले, संयोजक राजश्री कासलीकर आदी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शन, हस्तकला, पोस्टर, रांगोळी आदी स्पर्धात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. संचालन धैर्यशील चौधरी यांनी केले.