शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भारिप-बहुजन महासंघाचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 22:26 IST

भारिप-बहुजन महासंघाचा सत्तासंपादन व पक्षप्रवेश मेळावा प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि चंदन तेलंग यांच्या अध्यक्षतेत पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारिप-बहुजन महासंघाचा सत्तासंपादन व पक्षप्रवेश मेळावा प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि चंदन तेलंग यांच्या अध्यक्षतेत पार पडला. सिरसकर, हरिभाऊ भदे, प्रदेश महासचिव गुणवंतराव देवपारे, सागर डबरासे, युसुफसेठ पुंजानी, कुशल मेश्राम, उपाध्यक्ष हिरासिंग राठोड, सहसचिव प्रा. सुरेश शेळके, महिला आघाडीच्या पुष्पाताई इंगळे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष रणधीर खोब्रागडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी भारिप-बहुजन महासंघात यावेळी प्रवेश केला. यात प्रामुख्याने घाटंजीच्या माजी नगराध्यक्ष चंद्रलेखा रामटेके, माजी सभापती सुखदेवराव रामटेके, बेबी मेश्राम, राजा गणवीर, सुनील बोरकर, निसार अहमद, मयुद्दिन सौदागर, आनंद भगत, करुणा कांबळे, विश्वनाथ हनवते, संतोष पेंदोर, नामदेवराव वाणी, भास्करराव पंडागळे, अ‍ॅड. रऊफ शेख, मुनेश्वर यांचा समावेश आहे.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. संचालन जगदीश भगत यांनी, तर आभार प्रा.डॉ. अनिल काळपांडे यांनी मानले. मेळाव्यासाठी प्रकाश देवपारे, हर्षवर्धन खोब्रागडे, महावीर खोब्रागडे, संतोष मोरे, विवेक वाहुरवाघ, धम्मावती वासनिक, करुणा मून, संध्या काळे, ताई वागदे, अनिल चुनारकर, गुणवंत मानकर, प्रमोद पाटील, खंडेश्वर कांबळे, भारसाकळे, आनंद शिरसाट, दिनेश करमनकर, सुनील पाटील, सुरेश देशभ्रतार, प्रसेनजित भवरे आदींनी पुढाकार घेतला.

टॅग्स :Bharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ