शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या प्रत्येक भागात बंजारा समाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 21:36 IST

देशातील प्रत्येक भागात बंजारा समाज असून समाजाने आता विविध क्षेत्रात प्रगती केली पाहिजे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले.

ठळक मुद्देसंजय राठोड : आर्णीत राज्यस्तरीय प्रबोधन पर्वाचे उद्घाटन

ऑनलाईन लोकमतआर्णी : देशातील प्रत्येक भागात बंजारा समाज असून समाजाने आता विविध क्षेत्रात प्रगती केली पाहिजे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. ते येथील संत सेवालाल नगरीत आयोजित राज्यस्तरीय बंजारा समाज प्रबोधन पर्व व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन करताना बोलत होते.आर्णीत २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले. या पर्वाचे उद्घाटन करताना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी देशातील सर्वभागातील बंजारा समाजाची भाषा एकत्र असल्याची सांगितले. काही ठिकाणी भेटी देऊन बंजारा समाज बांधवांशी संवाद साधल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वांची भाषा एकच असल्याने आपसात बंधुभाव वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या समाज जागृती तथा प्रबोधन करून समाजाला दिशा देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बंजारा समाज विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी शासनाने मदद करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या पर्वाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री मदन येरावार होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात समाजाला दिशा देण्याचे काम युवक करीत असल्याचे सांगितले. यावेळी आमदार मनोहरराव नाईक यांनी बंजारा समाजाने आपली भाषा लोप होऊ देऊ नये असे आवाहन केले. समाजाने व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी व्यसनमुक्त समाजाची गरज प्रतिपादित केली. आमदार ख्वाजा बेग यांनी या प्रबोधन पर्वातून समाज जागृती निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी समाजाने विविध क्षेत्रात प्रगती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी भारत राठोड, अनिल आडे यांनीही विचार व्यक्त केले. राजूदास जाधव यांनी प्रास्ताविकातून बंजारा समाजाची अद्यापही पाहिजे तशी प्रगती झाली नसल्याची खंत व्यक्त केली. संचालन आसाराम चव्हाण, आभार सुरेश पवार यांनी मानले.प्रेमदास महाराजांना जीवनगौरव पुरस्कारया समाज प्रबोधन पर्वात प्रेमदास महाराज वनोलीकर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. प्रवीण पवार यांच्या ‘गोर स्वाभिमानी, तसेच भीमराव राठोड यांच्या भजन पुस्तकाचे प्रकाश करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या प्रबोधन पर्वात विविध विषयांवर विचार मंथन केले जाणार आहे.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोड