शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा येथे बंजारा समाजाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 21:36 IST

तेलंगणा, महाराष्ट्र सीमेवरील बंजारा समाज बांधवांवर प्राणघातक हल्ले आणि अमानुष हत्या होत आहे. तेथील लोकांना तत्काळ सुरक्षा मिळावी, घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला योग्य मोबदला मिळावा, .....

ठळक मुद्देकृती समितीचे निवेदन : हल्ल्याची न्यायालयीन चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तेलंगणा, महाराष्ट्र सीमेवरील बंजारा समाज बांधवांवर प्राणघातक हल्ले आणि अमानुष हत्या होत आहे. तेथील लोकांना तत्काळ सुरक्षा मिळावी, घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला योग्य मोबदला मिळावा, हल्लेखोरांना कठोर शासन व्हावे याकरिता सदर प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी गोर बंजारा समाज कृती समितीने केली आहे.समाजाच्यावतीने येथील उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाºयांना देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रेमनगर व परमडोळी तांड्यातील रहिवासी बंजारा समाजबांधवांना आरक्षणाच्या मुद्यावरून टार्गेट केले जात आहे. ४०० ते ५०० च्या जमावाने हल्ला केल्यानंतर सात ते आठ जणांचा जीव गेला. अनेकजण जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी येथे गोर बंजारा समाज कृती समितीच्यावतीने शिवाजीनगरातील हनुमान संस्थानजवळून मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडकला. याठिकाणी काही मान्यवरांनी मार्गदर्शन केले. निवेदन उपविभागीय अधिकाºयांना सादर केले. निवेदनावर कृती समितीचे अध्यक्ष सुशील राठोड, उपाध्यक्ष डॉ.मनोज राठोड, सचिव शंंकर राठोड यासह समाधान आडे, रमेश राठोड, भारत जाधव, दिलीप नाईक, गणेश जाधव, गजेंद्र चव्हाण, माणिक राठोड, प्रेम राठोड, नारायण राठोड, शेषराव राठोड आदींची स्वाक्षरी आहे.