शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

७८ हजार शेतकऱ्यांची रबी पीक विम्याकडे पाठ

By admin | Updated: January 3, 2016 03:04 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका कधीही बसू शकतो याची जाणीव असतानाही जिल्ह्यातील तब्बल ७८ हजार शेतकऱ्यांनी रबी पीक विम्याकडे पाठ फिरविली आहे.

माहितीच पोहोचली नाही : कृषी विभागाचे दुर्लक्षयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका कधीही बसू शकतो याची जाणीव असतानाही जिल्ह्यातील तब्बल ७८ हजार शेतकऱ्यांनी रबी पीक विम्याकडे पाठ फिरविली आहे. त्याचे कारणही तसेच आहे, बहुतांश शेतकऱ्यांंना या योजनेची माहितीच कृषी विभागामार्फत पोहोचली नाही. परिणामी रबी हंगामात गारपीट झालीच तर या शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळणार नाही. यवतमाळ जिल्ह्यात रबी हंगामात एक लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गहू, हरभरा आणि इतर पिकांचा समावेश आहे. निसर्गाच्या अवकृपेत शेतकऱ्यांना सावरता यावे म्हणून पीक विमा योजना रबी हंगामासाठीही लागू करण्यात आली आहे. परंतु या पीक विम्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात कृषी विभाग अपयशी ठरल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील केवळ २३ हजार शेतकऱ्यांनीच अंतिम मुदतीपर्यंत पीक विमा उतरविला. तर तब्बल ७८ हजार शेतकरी या पीक विम्यापासून अनभिज्ञ राहिले. विशेष म्हणजे या पीक विम्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कृषी सहायकांवर सोपविण्यात आली होती. परंतु त्यांनी शेतकऱ्यांना ही माहिती दिली नसल्याचा आरोप होत आहे. काही शेतकऱ्यांंना अंतिम मुदत असलेल्या ३१ डिसेंबर रोजी माहिती मिळाली. त्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात वेळ निघून गेला. (शहर वार्ताहर)