शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब आंबेडकरांचा लढा आत्मसन्मानाचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 22:09 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा हा सत्ता, संपत्तीसाठी नसून तो आत्मसन्मानाचा लढा होता.

ठळक मुद्देप्रशांत डोन्था : महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष व्याख्यान

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा हा सत्ता, संपत्तीसाठी नसून तो आत्मसन्मानाचा लढा होता. यासाठी आपल्याला संघर्ष सुरू ठेवावा लागेल, असे आवाहन हैदराबाद विद्यापीठातील आंबेडकरी आंदोलनातील विद्यार्थी नेता तसा रोहित वेमुल्लाचा सहकारी प्रशांत डोन्था यांनी येथे केले.येथील आझाद मैदानावर आयोजित स्मृती पर्वात ते ‘फुले-आंबेडकरी दृष्टीकोनातून सांसदीय लोकशाही प्रणालीसमोरील धोके’ या विषयावर बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्मृती पर्वात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी औरंगाबाद येथील आत्मभान संघटनेचे युवा नेते सिद्धार्थ मोकळे यांचेदेखील व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी चंदन तेलंग होते. प्रशांत डोन्था म्हणाले, रोहित वेमुल्लाने आपले बलिदान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्व आणि सिद्धांतासाठी दिले. त्यांच्या बलिदानाने प्रखर जातीवाद पुन्हा एकदा जगाच्या पुढे उजागार झाल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिका भारताचे जनक असून ते मानवतावादी महापुरुष आहे. त्यांना कुण्या एका जातीधर्मात बंदिस्त करणे गैर असल्याचे त्यांनी सांगितले.समारोपीय कार्यक्रमप्रसंगी आनंद गायकवाड यांनी संपादित केलेल्या ‘मुक्काम पोस्ट पाटीपुरा’ या गं्रथाचे प्रकाशन सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामाबाई टेंभुर्णे, कमलाबाई गायकवाड, विठ्ठलराव पिंपळे, वसंतराव जोगळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आंबेडकरी साहित्य व कला अकादमीचे पदाधिकारी बळी खैरे, गोपीचंद कांबळे, डॉ. सुभाष जमधाडे, डॉ. साहेबराव कदम, संजय मानकर, संजय ढोले, अ‍ॅड. सलीम शाह, घनश्याम भारशंकर, वसंत सरपे, अशोक भवरे, योगानंद टेंभुर्णे, संजय बोरकर, प्रा. अशोक कांबळे, गोविंद मेश्राम, संघमित्रा टेंभुर्णे, रवींद्र टेंभुर्णे, हेमंत कांबळे, प्रा. युवराज मानकर, सुमेध ठमके, जे.जे. काझी, प्रशिक भैसारे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.अ‍ॅड. संदीप नगराळे, संचालन सुनील वासनिक, तर आभार कवडू नगराळे यांनी मानले. भूमिका आनंद गायकवाड यांनी विषद केली. प्रारंभी डॉ. आंबेडकरांच्या जीवनावरील भावपूर्ण गीतांचा कार्यक्रम घनश्याम पाटील व संचांने सादर केला. संचालन जगदीश भगत यांनी केले. यावेळी स्मृती पर्वाचे समन्वयक ज्ञानेश्वर गोरे, एम.के. कोडापे, संजय ढाकुलकर, अरविंद खोब्रागडे, चव्हाण, माया गोबरे, सुनीता काळे, मालती गायकवाड, सुनील पुनवटकर, रियाज सिद्दिकी, धनंजय गायकवाड उपस्थित होते.