श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्यावतीने ढोलताशांच्या गजरात यवतमाळ शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेला येथील जयहिंद चौकातून प्रारंभ झाला. शोभायात्रेत विविध ८० देखावे सहभागी झाले होते. रामभक्तांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. विमानातून झालेली पुष्पवृष्टी आकर्षण होते.
अयोध्या अवतरली ...
By admin | Updated: March 29, 2015 00:01 IST