शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांपासून ‘अवनी’चे बछडे उपाशी, सात वनपथकांद्वारे दोन दिवसांपासून शोध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 06:57 IST

अवनी (टी-१) वाघिणीला बंदुकीच्या गोळ्यांनी ठार मारल्यानंतर अनाथ झालेल्या तिच्या ११ महिन्यांच्या दोन बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सात पथके निर्माण केली असून युद्धस्तरावर या बछड्यांचा शोध घेतला जात आहे.

- नरेश मानकरपांढरकवडा (यवतमाळ) : अवनी (टी-१) वाघिणीला बंदुकीच्या गोळ्यांनी ठार मारल्यानंतर अनाथ झालेल्या तिच्या ११ महिन्यांच्या दोन बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सात पथके निर्माण केली असून युद्धस्तरावर या बछड्यांचा शोध घेतला जात आहे. लोणीच्या जंगलातील बेस कॅम्पमधून ही मोहिम राबविली जात आहे.रविवारी सकाळी दहाच्या सुमारास गस्तीवर असलेल्या एका पथकाला वरूड डॅमजवळ दोन बछडे आढळून आले. परंतु दाट झुडूपात लपून असलेले हे बछडे लगेच दुसरीकडे निघून गेले. नंतर ते न दिसल्याने पथकाला माघारी परतावे लागले. सोमवारी दिवसभरातदेखील त्यांचा ठावठिकाणी मिळाला नाही.आई गेल्यामुळे बछडे सैरभैर झाले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून हे दोन्हीही बछडे उपाशी असल्याची शक्यता आहे. आणखी दोन-चार दिवसांत त्यांना काही खायला मिळाले नाही, तर भुकेपोटी त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. ११ महिन्यांचे बछडे हे केवळ बकरीचे लहान पिल्लू किंवा इतर दुसऱ्या लहान प्राण्याचीच शिकार करू शकतात, असे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांच्या आदेशानुसार, अवनीच्या दोन बछड्यांना पकडण्याची मोहिम युद्धस्तरावर सुरू आहे. बछड्यांना बेशुद्ध करून पकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येईल, अशी माहिती येथील वनविभागातर्फे देण्यात आली.सुप्रीम कोर्टाचे आदेश धाब्यावरअवनीला ठार मारल्यावर बछड्यांचे काय करायचे, याबाबत वनाधिकाºयांनी गांभीर्याने घेतले नसल्याची टीका वन्यजीवप्रेमींकडून होत आहे. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा आधी बछड्यांना जेरबंद करा आणि नंतर वाघिणीला पकडा, असे स्पष्ट केले होते. 

टॅग्स :Tigerवाघ