शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वकील संघाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:09 IST

भारतीय विधी परिषदेने वकीलांच्या सुरक्षा आणि हक्कासाठी केंदाच्या बजेट मध्ये तरतूद करण्याची मागणी केली आहे. याच मागणीसाठी यवतमाळ जिल्हा वकील संघाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना संघाचे अध्यक्ष अ‍ॅड़ मिनाजउद्दीन मलनस यांच्या नेतृत्वात निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारतीय विधी परिषदेने वकीलांच्या सुरक्षा आणि हक्कासाठी केंदाच्या बजेट मध्ये तरतूद करण्याची मागणी केली आहे. याच मागणीसाठी यवतमाळ जिल्हा वकील संघाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना संघाचे अध्यक्ष अ‍ॅड़ मिनाजउद्दीन मलनस यांच्या नेतृत्वात निवेदन दिले.केंद्र सरकारने देशातील सर्व बार असोसिएशन मध्ये वकीलांकरता स्वतंत्र कक्ष, सुसज्ज ग्रंथालय, आधुनिक तंत्रज्ञान, महिला वकीलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, त्याकरिता पाच हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करावी. वकीलांच्या कुटूंबियासाठी वैद्यकीय सेवा, विमा, नवनियुक्त वकीलांना पाच वर्षापर्यंत १० हजार रूपये विद्यावेतन, वकीलासाठी निवासाची व्यवस्था, लिगल सर्व्हीस अ‍ॅक्टमध्ये सुधारणा करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.यावेळी वकील संघाचे सचिव अ‍ॅड़ दिनेश वानखेडे, अ‍ॅड़ स्वप्नील देशमुख, अ‍ॅड़ आर.के. मनक्षे, अ‍ॅड़. ए.पी.दर्डा, अमीत खताडे, अ‍ॅड़ चोखाणी, अ‍ॅड़ प्रिया मेहता, अ‍ॅड़ जयसिंह चव्हाण, अ‍ॅड़ हेमंत रघाणी, अ‍ॅड़ राजेंद्र धात्रक, अ‍ॅड़ धनंजय मानकर, अ‍ॅड़ संदीप चिद्दरवार, अ‍ॅड़ एस. एम. अली, अ‍ॅड़ संजय जाऊळकर, अ‍ॅड़ चेतन गांधी, अ‍ॅड़ रविंद्र भुमरे, अ‍ॅड़ जितेंद्र बारडकर, अ‍ॅड़ पंकज ओस्वाल, आदी उपस्थित होते.

टॅग्स :advocateवकिल