शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्ट मागितली अन् घात झाला, अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यूयवतमाळ जिल्ह्यातील घटना

By विलास गावंडे | Updated: January 8, 2024 15:15 IST

दुचाकीला दुचाकीची मागून धडकसोनखास

 (यवतमाळ) : दुचाकीला मागून आलेल्या दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री ७:३० वाजेच्या सुमारास अमरावती मार्गावर असलेल्या चिचबर्डी नजीकच्या रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली. दुर्गादास हरिदास कांबळे (३०) रा.उत्तरवाढोणा, ता,नेर, असे मृताचे नाव आहे. लिफ्ट मागणे या युवकाचा जिवावर बेतले. 

यवतमाळ येथून एमएच २९-बीबी १६१२ क्रमांकाची दुचाकी नेरकडे जात होती. या दुचाकीचा चालक देवानंद दोनाडकर (३६) रा.टोलीपुरा (नेर) यांना दुर्गादास याने लिफ्ट मागितली. चिचबर्डी गावाजवळ त्यांच्या दुचाकीला मागून यवतमाळहून आलेल्या एमएच २९ - एबी ७१५४ या क्रमांकाच्या भरधाव दुचाकीची जोरदार धडक बसली. 

या घटनेत देवानंद दोनाडकर, दुर्गादास कांबळे आणि धडक देणाऱ्या दुचाकीवरील अरविंद पवार (२३), उदय आडे (२७) रा.दोघेही सोनवाढोणा हे चार जण जखमी झाले. माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दुर्गादास कांबळे याचा मृत्यू झाला. 

दुर्गादास हा यवतमाळ येथे इलेक्ट्रिकची कामे करत होता. त्याची नेहमी यवतमाळ येथे ये-जा सुरू राहायची. अनेकदा तो लिफ्ट मागून गावी जायचा. रविवारी मात्र त्याच्याशी घात झाला. तो आईवडिलांना एकुलता एक मुलगा आणि घरातील कर्ता पुरुष होता.