शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमाप्रकरणी सूत्रधारांना अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 21:58 IST

कोरेगाव भीमा प्रकरणाचे सूत्रधार अद्यापही मोकाट असून त्यांना अटक करेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी कठोर भूमिका सोमवारी बहुजन क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली.

ठळक मुद्देबहुजन क्रांती मोर्चाचे धरणे : ५ फेब्रुवारीला देशभरात निषेध मोर्चा काढणार

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : कोरेगाव भीमा प्रकरणाचे सूत्रधार अद्यापही मोकाट असून त्यांना अटक करेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी कठोर भूमिका सोमवारी बहुजन क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली. तिरंगा चौकात धरणे आंदोलनादरम्यान राज्य शासनाच्या भूमिकेवर रोष व्यक्त करण्यात आला.कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला घडलेल्या घटनेचे सूत्रधार संभाजी भिडे ऊर्फ मनोहर कुलकर्णी, मिलिंद एकबोटे आणि आनंद दवे आहेत, असे आंदोलकांनी सांगितले. या सूत्रधारांच्या अटकेची मागणी वारंवार करण्यात आली होती. खुद्द मुख्यमंत्र्यांनीही त्यांना अटक होईल, असे सांगितले होते. मात्र अद्यापही त्यांना अटक झाली नाही. त्यामुळे सूत्रधारांच्या अटकेपर्यंत बहुजन क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.या आंदोलनाचा पुढचा टप्पा ५ फेब्रुवारीला सुरू होणार असून तो देशव्यापी राहणार आहे. यासंदर्भात ५ फेबु्रवारीला देशभरात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलनात विलास गायकवाड, शकील अहेमद, रावसाहेब घोंगडे, पुंजाराम हटकरे, मदन गाडे, धर्मशिला वाकोडे आदींचा समावेश होता.