शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
5
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
6
'नमस्कार फ्रॉम स्पेस; तुम्हीही या प्रवासाचा आनंद घ्या', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video
7
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
8
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
9
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
10
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
11
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
12
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
13
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
14
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
15
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
16
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
17
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
18
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
19
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
20
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

आर्णीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

By admin | Updated: November 9, 2014 22:34 IST

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे खासदार हंसराज अहीर यांचा रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. दूरचित्रवाहिन्यांवर हा कार्यक्रम बघितल्यानंतर आर्णीत

आर्णी : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे खासदार हंसराज अहीर यांचा रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. दूरचित्रवाहिन्यांवर हा कार्यक्रम बघितल्यानंतर आर्णीत भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. हंसराज अहीर यांच्या रुपाने स्वातंत्र्यानंतर यवतमाळ जिल्ह्याला प्रथम तर चंद्रपूर जिल्ह्याला दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपद मिळाले आहे. महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी खासदार अहीर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर आर्णी शहरातील बसस्थानक चौक, शिवनेरी चौक, शिवाजी चौक यासह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी विनोद राठोड, राजेश मादेशवार, सुमित छाजेड, नरेंद्र देशमुख, पवन राठोड, सुनील वानखडे, मोहन चांडक, मनोज भुजाडे, बाबूसिंग चव्हाण, संजय बोरकर, कल्पजित देवकर, गजानन पोदुटवार, नितीन जाधव, रऊफ बेग, रमेश बोईनवार, बाउद्दीन फानन, शौकत तंवर, जितेंद्र वानखेडे, रवी राठोड, लक्ष्मण परळीकर, जुनेद काजी, रुपेश टाक यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपाकर्ते उपस्थित होते. दिल्ली येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यासाठीही अनेक जण रवाना झाले होते. वणी येथेही कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. (शहर प्रतिनिधी)