शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बेंबळाच्या पाण्यासाठी एप्रिलचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 22:17 IST

आॅक्टोबर २०१९ पर्यंत बेंबळाचे पाणी यवतमाळात आणण्याचे नियोजन होते. मात्र, यावर्षीची भीषण पाणीटंचाई बघता येत्या मार्च-एप्रिलपर्यंतच पाणी आणण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले.

ठळक मुद्देजीवन प्राधिकरणाची माहिती : पालकमंत्र्यांचा पाठपुरावा, युद्धपातळीवर काम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आॅक्टोबर २०१९ पर्यंत बेंबळाचे पाणी यवतमाळात आणण्याचे नियोजन होते. मात्र, यावर्षीची भीषण पाणीटंचाई बघता येत्या मार्च-एप्रिलपर्यंतच पाणी आणण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले.यावर्षी जिल्ह्यात अपुरा पाऊस झाला. त्यामुळे शहरातील पाणीटंचाई निवारणार्थ अमृत योजनेतून बेंबळा प्रकल्पातील पाणी आणण्याचे काम सुरू आहे. संबंधित कंपनीकडून पाईपचा पुरवठा नियमित होण्यासाठी पालकमंत्री मदन येरावार यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे शासनाने पाईपलाईनचा पुरवठा नियमित करण्यासाठी विशेष तरतूद मंजूर केली. ३०२ कोटी रूपये खर्चाची अमृत योजना ३० महिन्यांत पूर्ण होऊन आॅक्टोबर २०१९ पर्यंत यवतमाळात पाणी पोहोचणार होते. तथापि यावर्षीची पाणीटंचाई लक्षात घेऊन येत्या मार्च-एप्रिलपर्यंत बेंबळाचे पाणी यवतमाळात आणण्याचे प्रयत्न आहे.बेंबळा ते टाकळी फाटापर्यंत तब्बल १९.७५ किलोमीटरची एक हजार एम.एम.(डीआय) डकटाईल आर्यन पाईपलाईन जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यत आणली जात आहे. या पाईपसाठी आत्तापर्यंत जीवन प्राधिकरण कंत्राटदाराला ६० टक्के रक्कम अदा करीत होते. मात्र आता पालकमंत्री मदन येरावार यांच्या प्रयत्नामुळे नगरविकास विभागाने पाईपसाठी जीवन प्राधिकरणाकडून १०० टक्के निधी त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश काढले.१८ टक्के कामानंतर पंपिंगचे टेंडर५० टक्के नागरी काम झाल्याशिवाय पंपिंग मशीनची निविदा काढता येत नाही. मात्र पालकमंत्री मदन येरावार यांनी विशेष तरतूद म्हणून केवळ १८ टक्के नागरी काम झाल्यास पंपिंग मशीनची निविदा काढण्यासाठी पाठपुरावा केला. परिणामी जीवन प्राधिकरणाने बेंबळावर ५५० हॉर्स पॉवरचे ४ पंपिंग मशीन आणि टाकळी येथील फिल्टर प्लाँटवर २०० हॉर्स पॉवरच्या ४ पंपिंग मशीनच्या निविदा काढण्यास मंजुरी दिल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अजय बेले यांनी दिली.