शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
12
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
14
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
15
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
16
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
17
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
18
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
19
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
20
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा

शनिवार कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन

By admin | Updated: April 25, 2015 23:57 IST

हिवताप नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून आठवड्यातील एक दिवस शनिवार कोरडा दिवस नागरिकांनी पाळावा,

यवतमाळ : हिवताप नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून आठवड्यातील एक दिवस शनिवार कोरडा दिवस नागरिकांनी पाळावा, असे आवाहन येथे जिल्हा हिवताप विभागातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले. थंडी वाजून ताप येणे, सतत ताप राहून घाम येणे, अंग गार पडणे, डोकेदुखी, मळमळ आणि बहुतांश वेळा उलटी होणे ही हिवतापाची लक्षणे आहेत. या आजाराचे खात्रीशिर निदान रक्तनमूना, सुक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासून घेऊन केले जाते. सर्व शासकीय रुग्णालय आणि आशा कार्यकर्तीकडे रक्ताचा नमूना देऊन तपासणी करून निदान करता येऊ शकते अशी माहिती यावेळी देण्यात आली. डासोत्पत्ती स्थानात डास अळी भक्षक गप्पी मासे सोडणे, नाल्या व गटारे वाहते करणे, मच्छरदाणीचा वापर करणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, आरोग्य शिक्षण आदी उपाय योजनांतून डास नियंत्रण करता येऊ शकते अशी माहिती यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी एस.एम. तरोडेकर यांनी दिली. (शहर वार्ताहर)डेंग्यूमुळे दोघांचा मृत्यूयवतमाळ जिल्ह्यात डेंग्यूमुळे दोन जणांचा तर डेंग्यूसदृश आजारामुळे आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी दिली. या घटना मागील वर्षभरातील आहे. डास नियंत्रणात्मक उपाययोजना राबविल्यास आणि योग्य ती काळजी घेतल्यास हिवताप, डेंग्यू, चिकणगुण्या, चंडीपुरा आदी किटकजन्य आजारास आळा बसण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.