शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात पुन्हा एका महिलेचा रिपोर्ट पॉजिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 23:40 IST

संस्थात्मक विलागीकरण कक्षामध्ये भरती असलेल्या महिलेचा रिपोर्ट नव्याने पॉजिटिव्ह आला आहे. ही महिला हुडी, ता. पुसद येथील पॉजिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य आहे. त्यामुळे जिल्ह्यात एक्टिव पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा 7 वर गेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: संस्थात्मक विलागीकरण कक्षामध्ये भरती असलेल्या महिलेचा रिपोर्ट नव्याने पॉजिटिव्ह आला आहे. ही महिला हुडी, ता. पुसद येथील पॉजिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य आहे. त्यामुळे जिल्ह्यात एक्टिव पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा 7 वर गेली आहे.वैद्यकीय महाविद्यालयाला आता 16 रिपोर्ट्स प्राप्त झाले. यापैकी 1 पॉजिटिव्ह आणि 15 निगेटिव्ह आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या 101 वर गेली असून यापैकी 94 जण बरे होऊन घरी गेले आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या व सुरवातीला पॉझेटिव्ह रिपोर्ट आलेल्या एका व्यक्तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुढील 14 दिवस त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात सहा अ‍ॅक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण 19 जण भरती आहेत. यात 13 प्रिझमटिव्ह केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.मंगळवारी आयसोलेशन वॉर्डात चार जण भरती करण्यात आले. जिल्ह्यात सुरवातीपासून पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 100 वर गेला असून आतापर्यंत 1693 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 14 जण तर गृह विलगीकरणात एकूण 760 जण आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस