शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी राज्याकडून आणखी १०० कोटी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 04:04 IST

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे.

यवतमाळ : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. या कामाला गती देण्यासाठी राज्य शासनाने शनिवारी आणखी १०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे.नवीन रेल्वे मार्ग पूर्ण होण्यासाठी अंदाजे २,५०१ कोटी खर्च येणार आहे. हा खर्च ६० टक्के केंद्र व ४० टक्के राज्य शासन करणार आहे. खर्चातील १ हजार कोटी ४२ लाख एवढा वाटा राज्याला उचलायचा आहे. रेल्वे मंत्रालयाने ३१ मार्च, २०१८ पर्यंत ६०३कोटी ६७ लाख रुपये खर्च केले. मार्च, २०१९ पर्यंत पुन्हा ७९ कोटी रुपयांची कामे केली जाणार आहे. राज्याने मार्च, २०१८ पर्यंत २५४ कोटी ०६ लाख रुपये उपलब्ध करून दिले, तर चालू वर्षी ७५ कोटी वितरित केले. आणखी १०० कोटी रुपये वितरित करण्यात येतील.>विजय दर्डा यांचे प्रयत्न सत्कारणी‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी मिळवून देण्यापासून, तर विशेष प्रकल्पाचा दर्जा प्राप्त करून देण्यापर्यंत पाठपुरावा केला. त्यातूनच फेब्रुवारी २००८ मध्ये मंजुरी मिळाली. त्यानंतर, तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. निधी मिळण्यासाठी विजय दर्डा, खा. भावनाताई गवळी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे १०० कोटी निधी मिळाला.