शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कन्टेनरमधून जनावर तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 23:52 IST

खुल्या वाहनातून जनावरांची वाहतूक केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, म्हणून आता जनावर तस्करांनी चक्क बंदीस्त कन्टेनरचा आधार घेतला आहे. यवतमाळ तालुक्यातील बारडतांडा आणि मंगरुळ येथे जनावरांची वाहतूक करणारे पाच कन्टेनर पकडण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देदीडशे जनावरांची सुटका : बारडतांडा व मंगरुळ येथे पाच कन्टेनर जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरी/मंगरुळ : खुल्या वाहनातून जनावरांची वाहतूक केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, म्हणून आता जनावर तस्करांनी चक्क बंदीस्त कन्टेनरचा आधार घेतला आहे. यवतमाळ तालुक्यातील बारडतांडा आणि मंगरुळ येथे जनावरांची वाहतूक करणारे पाच कन्टेनर पकडण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. तब्बल दीडशे जनावरांची सुटका करण्यात आली.राज्यात गोवंश वाहतूक आणि हत्येला बंदी आहे. मात्र त्यानंतरही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात जनावरांची वाहतूक केली जाते. या चोरट्या वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांसह सामाजिक संस्थाही पुढाकार घेत आहे. त्यामुळे अशी वाहतूक करणे तस्करांना कठीण झाले. त्यावर आता त्यांनी नामीशक्कल लढविली आहे. बंदीस्त कन्टेनरमध्ये ३० ते ३५ जनावरे भरुन त्याची वाहतूक केली जाते. कन्टेनर बंदीस्त असल्याने कुणालाही संशय येत नाही. परंतु याचे बिंग शुक्रवारी फुटले. नागपूरवरून आदिलाबादकडे जाणारे पाच ट्रक बजरंग दलाचे कार्यकर्ते बाळू जगताप यांच्या मार्गदर्शनात मंगरुळ व बारडतांडा येथे अडविण्यात आले. कन्टेनर उघडले असता त्यात तब्बल दीडशेच्यावर जनावरे आढळून आली. अत्यंत दाटीवाटीने ही जनावरे कोंबली होती. या सर्व जनावरांची सुटका करून त्यांची रवानगी दिग्रस येथील गोरक्षणमध्ये करण्यात आली आहे. पाच कन्टेनर जप्त करण्यात आले आहे.यवतमाळ जिल्ह््यात पहिल्यांदाच कन्टेनरमधून जनावरांची वाहतूक उघडकीस आली. यामुळे आतापर्यंत अशा पद्धतीने अनेक जनावरांची तस्करी झाली असावी. 

टॅग्स :Crimeगुन्हा