शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

संविधान जाळणाऱ्यांविरूद्ध संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 22:14 IST

संविधान जाळण्यासोबतच विरोधी घोषणा देणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी यवतमाळ शहर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. तसेच नेर येथे ठाणेदारांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देयवतमाळ शहर पोलिसात तक्रार : नेर येथेही निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ/नेर : संविधान जाळण्यासोबतच विरोधी घोषणा देणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी यवतमाळ शहर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. तसेच नेर येथे ठाणेदारांना निवेदन देण्यात आले.नवी दिल्ली येथे काही लोकांनी संविधानाच्या कलम १६ विरोधी घोषणा दिल्या. या प्रकाराने शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. मनुस्मृती जिंदाबाद, मनुस्मृती का कानून लागू करो आदी प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न या प्रकाराने झाला. याविषयी दोषींवर कारवाई करावी, अशी तक्रार यवतमाळ शहर पोलिसात देण्यात आली आहे.विजय शेगेकर, कुंदा तोडकर, इंदू मोहर्लीकर, चंदा ढोके, चंदा खडसे, सारिका भगत, अर्चना कयापाक, संदीप मुने, बाळकृष्ण गेडाम, बुद्धराज दुपारे, सचिन चचाने, नारायण चामलाटे, रामचंद्र मरकाम, विलास गायकवाड, प्रशांत मोटघरे, पवन देवतळे आदींच्या स्वाक्षऱ्यांनिशी ही तक्रार देण्यात आली आहे.नेर येथे भारत मुक्ती मोर्चाच्यावतीने ठाणेदार अनिल किनगे यांना निवेदन देण्यात आले. संविधान जाळणाऱ्या समाज कंटकांवर गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रीय मूल निवासी महिला संघ, राष्ट्रीय भटक्या विमुक्त मोर्चा, राष्ट्रीय विद्यार्थी सेना, राष्ट्रीय आदिवासी छात्रसंघ, भारतीय बौद्ध महासभा, मराठा सेवा संघ, अखिल भारतीय माळी महासंघ, अहल्यादेवी होळकर स्मारक समिती आदी संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Policeपोलिस