शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीतार्इंची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 22:00 IST

जिल्ह्यातील अंगणवाडीतार्इंनी बुधवारी जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी थाळी निदर्शने केली. गेल्या ११ सप्टेंबरपासून त्यांचा बेमुदत संप सुरू आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : बेमुदत संपही सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील अंगणवाडीतार्इंनी बुधवारी जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी थाळी निदर्शने केली. गेल्या ११ सप्टेंबरपासून त्यांचा बेमुदत संप सुरू आहे. बुधवारी त्यांनी जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद करून निदर्शने केली. यावेळी अंगणवाडीतार्इंनी राज्य आणि केंद्र शासनावर आसूड ओढणारे गीते सादर केली. सेविकांच्या मानधनात वाढ करावी, टीएचआर बंद करून लाभार्थिंना पर्यायी आहार देणे, पूरक पोषण आहाराच्या निधीत वाढ करणे, आदी मागण्या लावून धरल्या.या मागण्यांसाठी राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी सध्या बेमुदत संपावर आहे. शासनाने मानधन वाढीसाठी समिती नेमली. समितीने अहवाल दिला. तरीही अद्याप मानधनात वाढ करण्यात आली नसल्याने कर्मचारी संतप्त आहे. आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी थाळी निदर्शने केली. यात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या कार्याध्यक्ष मंगला सराफ यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. नंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. आंदोलनात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या कार्याध्यक्ष मंगला सराफ, विजय सांगळे, ज्योती कुलकर्णी, राजू लोखंडे, हूकुमताई ठमके, सुषमा पांडे, माला क्षीरसागर, लिला काळे, माला नंदूरकर, गंगा वाघमारे, लता रेवडे, लता माटे, ज्योती येरेकार, चंदा लिंगनवार, सुशिल पळवेकर आदींचा सहभाग होता.