शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

‘शिवशाही’चे पहिले शेड्यूल अमरावती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:24 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या ‘शिवशाही’ या आलिशान बसचा प्रवास यवतमाळकरांना रविवारपासून साध्य झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या ‘शिवशाही’ या आलिशान बसचा प्रवास यवतमाळकरांना रविवारपासून साध्य झाला. यवतमाळ आगारातून सकाळी १० वाजता शिवशाही बसच्या यवतमाळ-अमरावती या पहिल्या फेरीचा शुभारंभ महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते फीत कापून झाला. यावेळी नगराध्यक्ष कांचन चौधरी, शिवसेना शहर प्रमुख पराग पिंगळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.सध्या यवतमाळला तीन शिवशाही बसेस प्राप्त झाल्या. यातील दोन बस यवतमाळ-पुणे मार्गावर तर, एक बस पुसद-औरंगाबाद मार्गावर धावणार आहे. आणखी तीन बसेस लवकरच प्राप्त होणार आहे. या बसेसही लांब पल्ल्याच्या मार्गावर चालविण्यात येणार आहे, अशी माहिती एसटीच्या अधिकाºयांनी यावेळी दिली. पहिल्या फेरीवर चालक रमेश राठोड होते, तर वाहक मेश्राम होत्या.प्रवाशांनी आरामदायी आणि सुरक्षित प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाहीसह इतर बससेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी ना. राठोड यांनी केले. याप्रसंगी विभाग नियंत्रक अशोक वरठे, विभागीय वाहतूक अधिकारी मुक्तेश्वर जोशी, आगार व्यवस्थापक सचिन डफडे, यंत्र अभियंता अविनाश राजगुरे यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक गजानन इंगोले, शिवसेना पदाधिकारी, एसटी अधिकारी, कर्मचारी, प्रवासी उपस्थित होते.