शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिका संपाचा रुग्णांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:02 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून रूग्णवाहिकांना हटविण्यात आले. या विरोधात रूग्णवाहिका चालकांनी संप पुकारला आहे. त्याचा फटका रूग्णांना बसला. मयत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना शव हलविता आले नाही.

ठळक मुद्देगोकुळसराच्या आजीचा मृतदेह अडला : गंभीर आजारी रुग्णाला रूग्णवाहिकाच मिळाली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून रूग्णवाहिकांना हटविण्यात आले. या विरोधात रूग्णवाहिका चालकांनी संप पुकारला आहे. त्याचा फटका रूग्णांना बसला. मयत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना शव हलविता आले नाही. तर गंभीर रूग्णाला तासन्तास प्रतीक्षा करावी लागली.गुरूवारी रुग्णवाहिका चालकांनी पालकमंत्र्यांच्या घरावर धडक दिली होती. यानंतरही ठोस दिलासा मिळाला नाही. यामुळे शनिवारी संप कायम होता. धामणगाव तालुक्यातील गोकुळसरा येथील प्रफुल्ल डोंगरे यांच्या आजी रूग्णालयात भरती होत्या. आजीच्या निधनानंतर शव घरीच नेता आले नाही. शनिवारी आर्णीला अपघात झाला. त्यातील जखमीला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथून त्याला सेवाग्रामला हलवायचे होते. मात्र रूग्णवाहिका नसल्याने नातेवाईकांना प्रचंड त्रास झाला. शेवटी खासगी गाडी करून न्यावे लागले. यामध्ये अतिरिक्त पैसे विष्णू राऊत यांना मोजावे लागले. सचिन पाढेन (रा. मंगरुळपीर) यांच्या वडीलांना किडणीचा आजार असल्याने डायलिसीसकरिता नागपूरला न्यायचे होते. मात्र रूग्णवाहिका मिळाली नाही.जीव गेल्यावर तोडगा निघणार काय?रूग्णवाहिका चालकांच्या संपामुळे रूग्णाचे नातेवाईक व्यवस्थानावर संतापले आहे. यासंदर्भात तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. रूग्णाचा जीव गेल्यानंतरच तोडगा निघणार काय, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Yawatmal Medical Collegeयवतमाळ मेडिकल कॉलेज