शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

सर्व रसात श्रेष्ठ धम्म रस आहे

By admin | Updated: February 16, 2017 00:20 IST

मानवी जीवनाच्या कल्याणासाठी सर्व दानात जर काही श्रेष्ठ असेल तर धम्मदान श्रेष्ठ आहे.

भदंत बुद्धघोष : अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद मुळावा : मानवी जीवनाच्या कल्याणासाठी सर्व दानात जर काही श्रेष्ठ असेल तर धम्मदान श्रेष्ठ आहे. सर्व रसात श्रेष्ठ धम्म रस आहे. तेव्हा त्याचे नित्य सेवन केल्याने सुखी जीवनाचा मार्ग मिळतो, असे प्रतिपादन भदंत बुद्घघोष (पुणे) यांनी केले. ते अखील भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या धम्मदेसनेत बोलत होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी भदंत धम्मसेवक महाथेरो होते. तर धम्म परिषदेत धम्मदेसना देण्यासाठी भदंत दयानंद महाथेरो, भदंत आनंदबोधी, भदंत आनंद (अकोला), भदंत ध्यायनरसीत (औरंगाबाद), भदंत आनंदबोधी, भदंत शिवली बोधी, भदंत सुभद्रबोधी थेरो, भदंत धम्मधर, भदंत उपाली, भदंत महायोग्यल्यान, भदंत नागसेन, भदंत प्रदानंद, आर्या धम्मदीक्षा, आर्या पारमीता, आर्या बुद्धसेविका, आर्या सुकहोनी उपस्थित होत्या. सकाळी ५ वाजता ध्यानधारणेने दुसऱ्या दिवसाची सुरूवात झाली. यात बुद्धवंदना, धम्मवंदना, संघ वंदना परित्राणपाठासह उपस्थित भिख्खु संघाने धम्मदेसना दिली. दुपारच्या सत्रात धम्मदेसना देताना भदंत बुद्धघोष यांनी ‘मानवी जीवनात दानाचे महत्व’ यावर सविस्तर धम्मदेसना दिली. प्राचार्य डॉ. भदंत खेमधम्मो महाथेरो यांनी प्रास्ताविकासह धम्मदेसना दिली. भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्थेच्यावतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)