शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सॅनिटायझरमधील अल्कोहोल आरोग्य रक्षणासाठी, पिण्यासाठी नव्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 05:00 IST

सॅनिटायझर पिल्याने २४ तासात सहा जणांचा मृत्यू होणे, ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचे एसपी म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या लोकांचा सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाला, त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन डॉ.भुजबळ यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली.

ठळक मुद्देदिलीप पाटील भुजबळ : वणीत सहा मृतकांच्या घरी पोलीस अधीक्षकांनी दिली भेट, सखोल आढावा घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : कोरोनापासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर केला जातो. त्यात असलेले अल्कोहाेल हे केवळ आरोग्याच्या रक्षणासाठी आहे, त्याचे प्राशन करणे हे अतिशय धोकादायक आहे. ते पिणे योग्य नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ म्हणाले. सॅनिटायझर प्राशन केल्याने वणीतील सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर शनिवारी दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी मृतकांच्या घरी जाऊन कुटुंबियांची विचारपूस केली. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा आढावाही घेतला. यावेळी त्यांच्यासोबत अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, वणीचे एसडीपीओ संजय पुज्जलवार, ठाणेदार वैभव जाधव, डीबी पथक प्रमुख गोपाल जाधव, वणी ग्रामीण रूग्णालयाचे डॉ.भालचंद्र आवारी सोबत होते. सॅनिटायझर पिल्याने २४ तासात सहा जणांचा मृत्यू होणे, ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचे एसपी म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या लोकांचा सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाला, त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन डॉ.भुजबळ यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली.

 

टॅग्स :Policeपोलिस