दारूबंदीसाठी एल्गार : संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करा या मागणीसाठी गुरुवारी रखरखत्या उन्हात महिलांनी राळेगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. महिलांच्या हातातील ‘लढा दारूबंदीचा’ असे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. (वृत्त/४)
दारूबंदीसाठी एल्गार :
By admin | Updated: March 10, 2017 01:10 IST