अडाणचे सौंदर्य : यवतमाळ जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु असून सर्वच लहान-मोठ्या नद्या दुथडी भरुन वाहत आहे. दारव्हा तालुक्यातून वाहणारी अडाणही सध्या भरभरुन वाहत आहे. हिरव्यागार राईतून वेगाने वाहणाऱ्या नदीचे पाणी पाहून मन प्रसन्न होत असले तरी अनामिक भीती मात्र कायम असते.
अडाणचे सौंदर्य :
By admin | Updated: August 4, 2016 00:51 IST