जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अतिक्रमण शुक्रवारी काढण्यात आले. केवळ २० मिनिटात अतिक्रमण काढण्याचा आदेश प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अतिक्रमणग्रस्तांना दिला. त्यामुळे या ठिकाणी व्यवसाय थाटून बसलेल्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
प्रशासनाचा आला गाडा :
By admin | Updated: May 30, 2015 02:24 IST