शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
3
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
5
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
6
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
7
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
8
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
9
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
10
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
11
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
12
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
13
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
14
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
15
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
16
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
17
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
18
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
19
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
20
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

लॅपटॉपसाठी प्रशासनाचा ‘काखेत कळसा’

By admin | Updated: July 8, 2015 00:05 IST

निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातून वर्षभरापूर्वी लॅपटॉप बेपत्ता झाला. अनेक कर्मचाऱ्यांवर संशय घेऊन लॅपटॉप आणून देण्याची तंबीही देण्यात आली.

वर्षभरानंतर गवसला : तंबी दिल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळयवतमाळ : निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातून वर्षभरापूर्वी लॅपटॉप बेपत्ता झाला. अनेक कर्मचाऱ्यांवर संशय घेऊन लॅपटॉप आणून देण्याची तंबीही देण्यात आली. मात्र लॅपटॉपचा थांगपत्ता लागत नव्हता. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानातील कार्यालयात आढळला. ‘काखेत कळसा, गावाला वळसा’ असाच काहीसा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयाने अनुभवला. निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातून वर्षभरापूर्वी लॅपटॉप अचानक दिसेनासा झाला. शोधाशोध झाली, थांगपत्ता लागत नव्हता. अनेक कर्मचाऱ्यांवर संशय घेऊन तंबी देण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली. शेवटी या कर्मचाऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेच आपली कैफियत मांडली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी माझ्या निवासस्थानातील कार्यालयात कपाटात एक लॅपटॉप ठेऊन आहे, तो हाच आहे काय याची खात्री करा, असे सांगितले. त्यावरून मंगळवारी कर्मचाऱ्यांनी शासकीय निवासस्थानातील कार्यालयातील कपाट उघडले. तेव्हा निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातून गायब असलेला लॅपटॉप हाती लागला. विशेष म्हणजे, तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी वर्षभरापूर्वी कामानिमित्त लॅपटॉप मागितला होता. त्यानंतर या लॅपटॉपची कुणालाही आठवण नव्हती. तर दुसरीकडे चोरीचा संशय घेऊन कर्मचाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात होते. महसूल वर्तुळात ही घटना चांगलाच चर्चेचा विषय ठरली. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच लॅपटॉप असूनही त्याची प्रशासनाकडे नोंद नसल्याची बाबही उघड झाली. अगदी साध्यासाध्या गोष्टींवरूनही मोठा इश्यू होत असल्याची चर्चा आहे. (कार्यालय प्रतिनिधी)