शहरं
Join us  
Trending Stories
1
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
4
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
5
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
6
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
7
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
8
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
9
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
10
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
11
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
12
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
13
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
14
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
15
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
16
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
17
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
18
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
19
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
20
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी

कोरोना प्रयोगशाळेत तब्बल ८८ हजार नमुन्यांची अचूक तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 05:01 IST

नागपूर, सेवाग्राम व अकोला येथील प्रयोगशाळेत दोन हजार १६१ नमुने तपासण्यात आले. त्यात १४६ पाॅझिटिव्ह तर एक हजार ८०० नमुने निगेटिव्ह आले. ५ मार्च ते २ जून या कालावधीत हे नमुने तपासणीला गेले. जुलै महिन्यापासून यवतमाळातील प्रयोगशाळेत नमुने तपासले जाऊ लागले. यामध्ये आतापर्यंत ८८ हजार २१ नमुने तपासण्यात आले आहेत. पैकी  १० हजार ६९३ नमुन्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. 

ठळक मुद्देजुलै महिन्यापासून अविरत कामकाज : एम्सच्या पडताळणीमध्ये शंभर टक्के गुण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात मार्च २०२० मध्येच कोरोनाचा उद्रेक झाला. येथील रुग्णांचे नमुने तपासणीसाठी सुरुवातीला नागपूर येथे पाठविण्यात आले. नागपूरच्या आयजीएमसी व एम्स प्रयोगशाळेची मदत घेण्यात आली. नंतर नमुन्यांची संख्या वाढताच सेवाग्राम, अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीला नमुने जात होते. मात्र याचा अहवाल येण्यास विलंब होत असल्याने अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे तातडीने यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना प्रयोगशाळा साकारण्यात आली. नागपूर, सेवाग्राम व अकोला येथील प्रयोगशाळेत दोन हजार १६१ नमुने तपासण्यात आले. त्यात १४६ पाॅझिटिव्ह तर एक हजार ८०० नमुने निगेटिव्ह आले. ५ मार्च ते २ जून या कालावधीत हे नमुने तपासणीला गेले. जुलै महिन्यापासून यवतमाळातील प्रयोगशाळेत नमुने तपासले जाऊ लागले. यामध्ये आतापर्यंत ८८ हजार २१ नमुने तपासण्यात आले आहेत. पैकी  १० हजार ६९३ नमुन्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. राज्यात दुसरा क्रमांकयवतमाळातील कोरोना प्रयोगशाळा जुलै महिन्यापासून सातत्याने सुरू आहे. तेथील काही तंत्रज्ञ व स्टाफ कोरोना पाॅझिटिव्ह आला. मात्र त्यानंतरही काम थांबले नाही. एम्सकडून राज्यातील कोरोना प्रयोगशाळांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये यवतमाळच्या प्रयोगशाळेचे निदान शंभर टक्के बरोबर आले. नागपुरातील प्रयोगशाळेनंतर यवतमाळातील प्रयोगशाळेने राज्यात बाजी मारली. त्यासाठी येथील विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी अविरतपणे दिलेली सेवाही महत्त्वाची आहे. 

एकाही रिपोर्टमध्ये क्युरी नाही  प्रयोगशाळेच्या निर्मितीपासून आतापर्यंत तेथे कोरोनाचे ८८ हजारांवर नमुने तपासण्यात आले आहे. येथील आरटीपीसीआरच्या तपासणीमध्ये निघालेला अहवाल तंतोतंत बरोबर होता. एकाही अहवालात क्युरी आली नाही.

जिल्हा खनिज विकास निधीतून तरतूद  कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात नमुने तपासणीसाठी जिल्ह्यात प्रयोगशाळा नसल्याने अडचण होत होती. त्यामुळे तातडीने जिल्हा खनिज विकास निधीतून दीड कोटी रुपये देण्यात आले. हा निधी मिळताच तीन महिन्यात अद्ययावत अशी प्रयोगशाळा साकारण्यात आली. आता या ठिकाणी कोरोनाव्यतिरिक्त स्वाइन फ्लूसह इतरही विषाणूजन्य आजारांचे सहज निदान करता येणार आहे. ही प्रयोगशाळा जिल्ह्यासाठी भविष्यातील मोठी उपलब्धी आहे. विषाणूजन्य आजारांच्या तपासणी किटस्‌ उपलब्ध झाल्यास अचूक निदान करता येणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या