शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएफ जवानाचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: December 27, 2015 02:47 IST

येथील रविनगरातील जवान रवींद्र शंभरकर यांचा २४ डिसेंबरला अपघाती मृत्यू झाला.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : हवेत तीन फैरी झाडून मानवंदनावणी : येथील रविनगरातील जवान रवींद्र शंभरकर यांचा २४ डिसेंबरला अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर येथील मोक्षधामात शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रवींद्र शंभरकर हे सीमा सुरक्षा दलात दिल्ली येथे कार्यरत होते. त्यांनी दोन महिन्यांची रजा काढली होती. रजा मंजूर होताच २४ डिसेंबरला ते दिल्ली येथून रेल्वेने वणीकडे निघाले. रेल्वे ग्वाल्हेर येथे पोहोचल्यानंतर ते पाण्याची बॉटल घेण्याकरिता रेल्वे स्थानकावर उतरले. पाणी बॉटल घेत असतानाच रेल्वे सुरू झाल्याने ते धावतच रेल्वेकडे निघाले. मात्र रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात ते प्लॅटफॉर्मवर आदळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.ही घटना सीमा सुरक्षा दलाला कळताच अधिकारी ग्वाल्हेर येथे पोहोचले. त्यांनी शंभरकर कुटुंबियांना महिती दिली. त्यानंतर सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर शनिवारी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा मृतदेह वणीत आणण्यात आला.येथील रविनगरमधून तिरंग्यात गुंडाळलेली त्यांची अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रा मोक्षधामात पोहचल्यानंतर सीमा सुरक्षा दल आणि येथील पोलिसांतर्फे हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक विजय कसोधन, दीपक पवार आणि पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. (कार्यालय प्रतिनिधी)