शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

टिपेश्वर अभयारण्यात एकाच दिवशी चक्क १० वाघांचे दर्शन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 05:00 IST

टिपेश्वर अभयारण्यात हमखास वाघाचे दर्शन सतत होत असल्याने मागील काही दिवसात  पर्यटकांचा ओढाही या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशातच बुधवारी सकाळी जंगल सफारी करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना वेगवेगळ्या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसात वाळलेल्या गवतातून एक दोन नव्हे तर चक्क दहा वाघांचे दर्शन झाले. यामध्ये आर्ची वाघिणीसोबत तिचे तीन बछडे, तलाववाली वाघिणीसोबत तिचे चार बछडे व एक पिलखानवाली वाघीण असे चक्क १० वाघ पर्यटकांना दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : टिपेश्वर अभयारण्यातील जंगलात एकाच दिवशी सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी चक्क १० वाघ भटकंती करताना पहायला मिळाले. सफारीवर असलेल्या पर्यटकांनी या वाघांना कॅमेऱ्यात  कैद केले. हा दुर्मिळ प्रकार बुधवारी घडला.टिपेश्वर अभयारण्यात हमखास वाघाचे दर्शन सतत होत असल्याने मागील काही दिवसात  पर्यटकांचा ओढाही या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशातच बुधवारी सकाळी जंगल सफारी करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना वेगवेगळ्या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसात वाळलेल्या गवतातून एक दोन नव्हे तर चक्क दहा वाघांचे दर्शन झाले. यामध्ये आर्ची वाघिणीसोबत तिचे तीन बछडे, तलाववाली वाघिणीसोबत तिचे चार बछडे व एक पिलखानवाली वाघीण असे चक्क १० वाघ पर्यटकांना दिसून आले. यावेळी काही पर्यटकांनी त्यांचे फोटोसुद्धा काढले असून काही फोटो सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल होत असल्याचे सांगितले जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाघ दिसत असल्याने आता तरी शासनाने टिपेश्वरला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जाची मागणी होत आहे.  

 २२ वाघांचे अस्तित्व- टिपेश्वर अभयारण्य १४८.६३ चौरस किलोमीटर विखुरलेले असून, या अभयारण्यात बिबट, अस्वल, रानगवा यासह विविध वन्यप्राणी आहेत. तसेच विविध प्रकारचे पक्षी आहेत. तज्ज्ञांच्या मते किमान २२ वाघांचे अस्तित्व टिपेश्वर अभयारण्यात आहे. हमखास वाघाचे दर्शन  पर्यटकांना होत असल्याने अनेक पर्यटक सुट्टी घालविण्यासाठी  या अभयारण्यात येतात.

 

टॅग्स :Tipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्यTigerवाघ