शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

स्टेट बँकेची ९५ लाखांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 23:54 IST

खोटे दस्तावेज तयार करून मालमत्तेचे अधिक मूल्यांकन दाखवत स्टेट बँक आॅफ इंडियाच्या लोहारा शाखेतून तब्बल ९५ लाख रुपयांची उचल केली गेली. या प्रकरणी व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून दोन वकीलांसह चौघांवर लोहारा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देवकिलांसह चौघांवर गुन्हा : खोटे दस्तऐवज तयार करून घेतले कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खोटे दस्तावेज तयार करून मालमत्तेचे अधिक मूल्यांकन दाखवत स्टेट बँक आॅफ इंडियाच्या लोहारा शाखेतून तब्बल ९५ लाख रुपयांची उचल केली गेली. या प्रकरणी व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून दोन वकीलांसह चौघांवर लोहारा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.हनुमंत रंगराव कासावार (३९), मृतक सुनील मुकुंद कासावार या दोघांनी २० मे २०१५ रोजी मालमत्तेसंदर्भातील खोटे दस्तावेज तयार केले. त्यासाठी वणीतील अ‍ॅड.ज्ञानेश्वर कातकडे, अ‍ॅड.नीलेश महादेव चौधरी यांची मदत घेतली. या वकीलांनी मालमत्तेसंदर्भातील खोटे मूल्यांकन प्रमाणपत्र तयार करून दिले. त्या आधारावर स्टेट बँकेच्या दारव्हा रोड शाखेतून कासावार यांनी ९५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शाखा व्यवस्थापक रवींद्र तुकाराम बर्गी यांनी पोलिसांत तक्रार दिली.तक्रारीवरून चारही आरोपींविरूद्ध भादंवि ४२०, ४६७, ४६८, ४७१ नुसार फुसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास लोहारा पोलीस करीत आहे. यापूर्वीही याच पद्धतीने चारही आरोपींनी वणीच्या एका बँकेची फसवणूक केली होती. तेथेही या चौघांवर गुन्हा नोंद आहे.