शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याचा ४८ हजार शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:34 IST

गतवर्षी जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला होता. यातील ४८ हजार शेतकऱ्यांना विविध कारणाने त्याचा लाभ मिळाला नव्हता. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे ४८ हजार शेतकऱ्यांचा ४२ कोटींचा विमा मिळाला आहे.

ठळक मुद्दे४२ कोटींचा निधी वळता : जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गतवर्षी जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला होता. यातील ४८ हजार शेतकऱ्यांना विविध कारणाने त्याचा लाभ मिळाला नव्हता. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे ४८ हजार शेतकऱ्यांचा ४२ कोटींचा विमा मिळाला आहे.विमा काढताना आॅनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. ही कसरत पार करून अडीच लाख शेतकऱ्यांनी आपले अर्ज दाखल केले होते. यानंतर अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या संकेतस्थळावर ४८ हजार शेतकऱ्यांचा डाटा मिसमॅच झाला होता. यामुळे त्यांना लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचा निरंक अहवाल बँकांना सादर झाला. यामुळे शेतकरी संतापले होते. त्यांच्या महसूल मंडळातील काही शेतकऱ्यांना विमा मिळाला असताना आपण का वगळल्या गेलो याच्या तक्रारी बँकापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत करण्यात आल्या. याप्रकरणात बँकांनी सतत दोन महिने पाठपुरावा केला. यानंतरही विमा कंपनीने मदत दिली नाही. शेवटी हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचा फेरअहवाल मागविला. त्यांचे दस्ताऐवज तपासून मदतीची रक्कम जाहीर केली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ४२ कोटींचा निधी विमा कंपनीने बँकांकडे वळता केला. यामुळे येत्या आठवडाभरात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होणार आहे.मागील चार वर्षांपासून शेतकरी शासनाच्या चुकीच्या धोरणाने होरपळला जात आहे. अशातच ४८ हजार शेतकरी पीक विम्यापासून तर काही शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित राहिले होते. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. लवकरच या लाभ पोहोचणार आहे.दुष्काळी मदत मिळण्याचेही संकेत२०१६ मध्ये जाहीर झालेल्या दुष्काळी स्थितीची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही, अशा शेतकऱ्यांना शासनाकडून जवळपास ९१ लाखांची मदत मिळणार आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी