शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
5
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
6
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
7
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
8
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
9
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
11
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
12
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
13
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
14
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
15
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
16
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
17
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
18
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
19
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
20
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू

४०० तरुण रद्दी विकून देणार मदतीचा हात

By admin | Updated: February 13, 2016 02:13 IST

व्हॅलेंटाईन डे जवळ आला. तरुण-तरुणी आपापल्या योजनांमध्ये दंग आहेत. पण यवतमाळातील तरुण हा ‘प्रेमदिवस’ खऱ्याखुऱ्या प्रेमानेच साजरा करणार आहेत.

कर्करोगग्रस्त कोमल : आगळा वेगळा ‘व्हेलेंटाईन डे’ यवतमाळ : व्हॅलेंटाईन डे जवळ आला. तरुण-तरुणी आपापल्या योजनांमध्ये दंग आहेत. पण यवतमाळातील तरुण हा ‘प्रेमदिवस’ खऱ्याखुऱ्या प्रेमानेच साजरा करणार आहेत. कॅन्सरग्रस्त गरीब तरुणीच्या शस्त्रक्रियेसाठी १४ फेब्रुवारीला ४०० तरुण चक्क रद्दी विकून पैसे गोळा करणार आहेत.कोमल मोहनदास कुंभलवार या तरुणीला रक्ताचा कर्करोग झाला आहे. शस्त्रक्रियेसाठी १५ लाख रुपयांची गरज आहे. मात्र तिच्याकडे इतके पैसे नाहीत. या तरुणीच्या मदतीसाठी अखेर जिल्ह्यातील युवक सरसावले आहेत. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमात युवकांसाठी प्रेरणादायी शिबिर नुकतेच पार पडले. या शिबिरामध्ये राज्यभरातील युवकांनी सहभाग नोंदविला. यावेळी अमरावतीच्या कोमल मोहनदास कुंभलवार या युवतीने आपली व्यथा युवकांपुढे मांडली. यावेळी सेवांकुरच्या तरूणांनी युवतीसाठी मदतीचा हात पुढे केला. १४ फेब्रुवारीला हे युवक दत्त चौक, आर्णी नाका, कळंब चौक, दर्डा नगरात रद्दी गोळा करण्यासाठी स्टॉल लावतील. रद्दी विकून गोळा झालेला निधी शस्त्रक्रियेसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. घरातील रद्दी सेवांकूरच्या सदस्यापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन प्रयास सेवांकूरचे शेखर सरकटे, महेश पवार, मनिषा काटे यांनी केले आहे. (शहर वार्ताहर)