शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पडसा येथे ३९५ जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:42 IST

तालुक्यातील पडसा येथे बौद्ध विवाह मेळाव्यात ६८ आंतरजातीय जोडप्यांसह एकूण ३९५ जोडपी विवाहबद्ध झाली. महानंदा प्रतिष्ठानद्वारे २९ मे रोजी पडसा येथे २४ व्या बौद्ध विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देविवाह मेळावा : आंतरजातीय ६८ विवाह

लोकमत न्यूज नेटवर्कमाहूर : तालुक्यातील पडसा येथे बौद्ध विवाह मेळाव्यात ६८ आंतरजातीय जोडप्यांसह एकूण ३९५ जोडपी विवाहबद्ध झाली.महानंदा प्रतिष्ठानद्वारे २९ मे रोजी पडसा येथे २४ व्या बौद्ध विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन माहूरचे नगराध्यक्ष फिरोझ दोसाणी यांनी केले. अध्यक्षस्थानी अ‍ॅड.हरदडकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून मेघराज जाधव, अनंतराव केशवे, बंडू पाटील भुसारे, कादर दोसाणी, आकाश कांबळे, दीपक कांबळे, डॉ.रमेश गावंडे उपस्थित होते. मेळाव्याचे आयोजक प्रकाश गायकवाड यांच्या पुढाकारातून गेल्या २४ वर्षांपासून पडसा येथे बौद्ध तथा अन्य धर्माच्या बांधवांचा वेळ, पैसा व श्रम वाचावेत तथा त्यांना शासकीय अनुदानाचा लाभ मिळावा, या हेतूने दरवर्षी विवाह मेळावा घेण्यात येतो.या विवाह मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रकाश गायकवाड यांच्यासह कुमार कांबळे, उत्तम मुनेश्वर, प्रदीप भगत, अरुण शेंडे, मारोती कांबळे आदींनी सहकार्य केले. एखाद्या विवाह मेळाव्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने जोडपी विवाहबद्द झाली आहे. विशेष म्हणजे त्यात ६८ आंतरजातीय जोडपी असल्याने हा मेळावा माहूर तालुक्यातच नव्हे, तर नांदेड जिल्ह्यात लक्षवेधी ठरला.

टॅग्स :marriageलग्न