शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’चे ३६ विद्यार्थी नामांकित कंपनीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 23:56 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३६ विद्यार्थ्यांची इंदोर येथील रिसर्च इन इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडवायझर या कंपनीत निवड झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३६ विद्यार्थ्यांची इंदोर येथील रिसर्च इन इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडवायझर या कंपनीत निवड झाली आहे.सदर कंपनी जागतिक स्तरावरील शहर बाजार व कमोडिटी मार्केटमध्ये संशोधन करणारी आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई), नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई), मल्टी कॅमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स), नॅशनल कमोडिटी अँड डेरीव्हेटीव्ह एक्सचेंज (एनसीडीईएक्स) ज्यामध्ये इक्विटी, डेरेव्हेटीव्ह, फ्यूचर अँड आॅप्शन्स, फॉरेन एक्सचेंज, कॅश, बॉण्ड्स अँड डिबेंचर्स, धातू, कृषी, आॅईल अँड गॅस संबंधित वस्तूंचे ट्रेडींग व तत्सम सेवा ही कंपनी पुरविते.या नामांकित कंपनीतर्फे ‘जेडीआयईटी’मध्ये इन कॅम्पस ड्राईव्ह घेण्यात आला. यात अंतिम वर्षाच्या सर्व शाखेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. ग्रुप डिस्कशन राऊंड, टेक्नीकल इंटरव्ह्यू व एचआर इंटरव्ह्यूच्या फेऱ्या घेण्यात आल्या. यातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील धमादीप ब्राह्मणे, प्राची गोकमारे, सायली मेश्राम, श्रद्धा तोडसाम, अनिकेत डेकाटे, तृप्ती गलाट, अंकुश वडतकर, वैभव जयस्वाल, शेख इफरत शेख इकबाल, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग शाखेतून पूजा दावडा, तेजश्री बावरे, निधी डांगे, मृदुला देव, युगंधरा गुल्हाने, भक्ती व्यास, पल्लवी सबल, चाँदणी सिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेतून अनुजा मिस्कीन, स्वप्नीत ओबेराय, स्वाती तोंडवाल, अजिंक्य कल्याणकर, मानस मित्रा, प्रसाद निलजकर, शुभम गोडे, इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग शाखेतून श्यामली कडुकार, शुभम उघडे, श्रद्धा तंबाखे, शामल धांबे, कविश मोरे, दामिनी पुट्टेवार, पूजा घाणे, सिव्हील इंजिनिअरिंग शाखेतून सिमांशू पांडे, अंकित पिंजरकर, श्रृती येरकर, केमिकल इंजिनिअरिंग शाखेतून नेहा मुत्तेलवार, साहिल पखाले या विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यांना कंपनीतर्फे वार्षिक तीन लाख रुपयांचे पॅकेज घोषित करण्यात आले. कंपनीतर्फे एचआर मॅनेजर साक्षी धाडकर व एचआर एक्झीक्युटीव्ह प्रतिभा लहेरी यांनी निवड प्र्रक्रियेचे कामकाज सांभाळले.

टॅग्स :JDIETजेडीआयईटीYavatmalयवतमाळ