शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’च्या ३०१ विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये जॉब आॅफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:46 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३०१ विद्यार्थ्यांना जॉब आॅफर मिळविण्यात यश आले आहे. २०१७-१८ या शैक्षणिक सत्रातील ही मोठी उपलब्धी आहे. विविध क्षेत्रातील ४७ कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष परिसर मुलाखत देण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त करून देण्यात आली.

ठळक मुद्देपरिसर मुलाखती : अक्षय गावंडे व मयूर दुधे ‘सीकेडीपॅक’मध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३०१ विद्यार्थ्यांना जॉब आॅफर मिळविण्यात यश आले आहे. २०१७-१८ या शैक्षणिक सत्रातील ही मोठी उपलब्धी आहे. विविध क्षेत्रातील ४७ कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष परिसर मुलाखत देण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त करून देण्यात आली. याचा उपयोग घेत विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.दरम्यान, महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेचे अक्षय गावंडे व मयूर दुधे या दोन विद्यार्थ्यांची पुणे येथील सीकेडीपॅक या बहुराष्ट्रीय कंपनीसाठी निवड झाली आहे. ही कंपनी १२ देशात पॅकेजींग क्षेत्रात डिझाईनिंग, प्रोडक्शन, टेस्टींग आणि कन्सल्टन्सी या सेवा पुरविते. यापैकी प्रामुख्याने आॅटोमोटिव्ह, एव्हीएशन, इंजिनिअरिंग, एफएमसीजी, फूड व फार्मा या क्षेत्रातील पॅकेजींग डिझाईन आणि लॉजिस्टींग सोल्यूशन देण्यात ही कंपनी तज्ज्ञ आहे.या कंपनीचे प्रामुख्याने अमेरिका, जर्मनी, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, चीन, मेक्सीको, थायलंड आणि भारतात डिझाईन व प्रोडक्शन सेंटर आहेत. या कंपनीतर्फे महाविद्यालयात घेण्यात आलेल्या इन कॅम्पस ड्राईव्हमध्ये अंतिम वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्वप्रथम अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट, टेक्नीकल इंटरव्ह्यू आणि एचआर इंटरव्ह्यूच्या फेऱ्या घेण्यात आल्या. यात यशस्वी ठरलेल्या अक्षय गावंडे व मयूर दुधे यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना १ जुलै रोजी कंपनीच्या पुणे प्लांटमध्ये ज्युनिअर इंजिनिअर या पदावर रुजू करून घेतले जाणार आहे. त्यांना दोन लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज घोषित केले आहे. कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी कंपनीतर्फे अभिदीप रामनगरिया यांनी काम पाहिले.

टॅग्स :JDIETजेडीआयईटीjobनोकरी