शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
2
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
3
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
4
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
5
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
6
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
7
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
8
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
9
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
10
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
11
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
12
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
13
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
14
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन
15
एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश
16
भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद
17
७ दिवस चकवा देणारा वैष्णवीचा सासरा, दीर अखेर अटकेत; दोघांनाही २८ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
19
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
20
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले

सरपंचपदी २२ महिला

By admin | Updated: May 8, 2015 00:04 IST

तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी गुरूवारी दुपारी २ वाजता निवडणूक घेण्यात आली.

वणी : तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी गुरूवारी दुपारी २ वाजता निवडणूक घेण्यात आली. यामध्ये २२ गावांच्या सरपंचपदी महिला आरूढ झाल्या आहेत. बहुतांश ठिकाणी सरपंच व उपसरपंचाच्या निवडी अविरोध झाल्या. केवळ मानकी, लालगुडा, मारेगाव-कोरंबी, उमरी, बेलोरा, लाठी या ठिकाणी मतदान घेण्यात आले. शिरपूर येथे उपसरपंच पदासाठी समान चार-चार मते पडल्याने ईश्वरचिठ्ठीने सुभाष निर यांच्या गळ्यात उपसरपंच पदाची माळ पडली. तेथे सरपंचपदी मिनाक्षी कनाके, उपसरपंचपदी सुभाष निर, दहेगाव येथे सरपंचपदी निर्मला नगराळे, उपसरपंचपदी बाळू निखाडे, पेटूर येथे सरपंचपदी विमल झाडे, उपसरपंचपदी मंगला ढेंगळे, भालर येथे सरपंचपदी नरेंद्र वरारकर, उपसरपंचपदी माधुरी हेपट, कुंभारखणी येथे सरपंचपदी बाबाराव घनकसार, उपसरपंचपदी संतोष मेश्राम, मानकी येथे सरपंचपदी अरूणा काकडे, उपसरपंचपदी विनोद काकडे, परसोडा येथे सरपंचपदी संगिता काकडे, उपसरपंचपदी बालाजी म्हसे, सावंगी येथे सरपंचपदी प्रवीण पिदुरकर, उपसरपंचपदी माधव ढवस, उकणी येथे सरपंचपदी संगिता खाडे, उपसरपंचपदी नरेंद्र बल्की, नायगाव खु. येथे सरपंचपदी माया देठे, उपसरपंचपदी मनोज कोरडे यांची निवड झाली. सुकनेगाव येथे सरपंचपदी पंकज निखाडे, उपसरपंचपदी शुभांगी पावडे, सोनेगाव येथे सरपंचपदी विलास बरडे, उपसरपंचपदी सुनीता उमेर, लालगुडा येथे सरपंचपदी मिना बुरडकर, उपसरपंचपदी बापूजी पेंदोर, निवली येथे सरपंचपदी विजया पाटील, उपसरपंचपदी मंगल बलकी, शेलू बु. येथे सरपंचपदी सुमन पाचभाई, उपसरपंचपदी बंडू मालेकार, पिंपळगाव येथे सरपंचपदी किरण कोडापे, उपसरपंचपदी महेंद्र ठोंबरे, कवडशी येथे सरपंचपदी महादेव दातारकर, उपसरपंचपदी गीता आत्राम, सावर्ला येथे सरपंचपदी विनोद चोपणे, तर उपसरपंचपदी अविनाश सोमलकर यांची निवड करण्यात आली.मारेगाव को. येथे सरपंचपदी किरण गेडाम, उपसरपंचपदी योगेश खंडाळकर, वडजापूर येथे सरपंचपदी प्रफुल ठाकरे, उपसरपंचपदी सुनिता डोहे, विरकुंड येथे सरपंचपदी उषा पिंपळकर, उपसरपंचपदी मोहन सातपुते, उमरी येथे सरपंचपदी शारदा माथनकर, उपसरपंचपदी राजेश सिडाम, मोहोर्ली येथे सरपंचपदी अरविंद डाहुले, उपसरपंचपदी विठ्ठल कोडापे, बेलोरा येथे सरपंचपदी प्रकाश खुटेमाटे, उपसरपंचपदी आर्तीका राखुंडे, बेसा येथे सरपंचपदी प्रमोद देवतळे, उपसरपंचपदी संध्याताई वाघमारे, लाठी येथे सरपंचपदी दीपाली पाटील, उपसरपंचपदी गॅरी जोसेफ, मुर्धोणी येथे सरपंचपदी वैजंती आवारी, उपसरपंचपदी प्रकाश धुळे, नायगाव बु. येथे सरपंचपदी रोशनी बोबडे, उपसरपंचपदी देविदास चिकनकर, नवरगाव येथे सरपंचपदी योगिता जेनेकार, उपसरपंचपदी मारोती देवाळकर, निलजई येथे सरपंचपदी मंजू डंभारे, उपसरपंचपदी अनिल कोतावार, पिंपरी का. येथे सरपंचपदी रज्जू डोंगरकर, उपसरपंचपदी महेंद्र देवाळे, पुनवट येथे सरपंचपदी रक्षणा गजभिये, उपसरपंचपदी बंडू पिदुरकर, तरोडा येथे सरपंचपदी किरण गोवारदीपे, उपसरपंचपदी मधुकर झोडे, वागदरा येथे सरपंचपदी सारिका तोतडे, उपसरपंचपदी भूषण पावडे, घोन्सा येथे सरपंचपदी निरूपमा पथाडे, तर उपसरपंचपदी अनिल साळवे यांची निवड झाली. शेवाळा व महाकालपूर येथील सरपंच, उपसरपंच पदांची निवडणूक तूर्तास रद्द करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)