शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

२००० नवीन बसेससाठी शासनाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 13:00 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात दोन हजार नवीन लालपरी आणण्यासाठी शासनाला साकडे घालण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहामंडळ संचालकांच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर६०० कोटी हवे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात दोन हजार नवीन लालपरी आणण्यासाठी शासनाला साकडे घालण्यात आले आहे. यासाठी ६०० कोटी रुपयाची मागणी करण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहनमंत्री अ‍ॅड.अनिल परब यांच्या अध्यक्षतेत झालेल्या एसटी महामंडळ संचालक मंडळाच्या बैठकीत तसा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.गतवर्षी शासनाने ७०० साध्या बसेस (५०० लालपरी, २०० विठाई) खरेदी करण्यासाठी महामंडळाला निधी देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार महामंडळाने १८६ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. यातील ११० कोटी रुपये शासनाने महामंडळाला दिले आहेत. या ७०० बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.एसटीच्या सेवेचा दर्जा आणखी उंचावण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शासनाने दोन हजार साध्या बसेस खरेदी करण्यासाठी ६०० कोटींची तरतूद करावी, असा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे, अशी माहिती ना.अ‍ॅड.अनिल परब यांनी दिली असल्याचे महामंडळाच्या जनसंपर्क विभागातर्फे कळविण्यात आले आहे.गाव ते तालुका, गाव ते जिल्हा अशा सुमारे ६० किलोमीटरच्या परिघामध्ये एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. एसटीच्या एकूण प्रवासी संख्येपैकी तब्बल ९० टक्के प्रवासी या परिघामध्येच प्रवास करतात. या प्रवासी वर्गाला एसटीची लालपरीच अविरत सेवा देत आहे. या सेवेचा दर्जा आणखी उंचावण्याच्या दृष्टीने नवीन बसेस खरेदीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, असल्याचे जनसंपर्क विभागाने म्हटले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक