शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

बालकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षाचा कारावास; जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

By सुरेंद्र राऊत | Updated: May 24, 2023 18:13 IST

पहूर येथील घटना 

यवतमाळ : लहान मुलांना खावू देण्याच्या बहाण्याने बोलावून त्यांच्यावर अनैसर्गिक कृत्य केले. या खटल्याचा निकाल बुधवारी जाहीर झाला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस.डब्ल्यू.चव्हाण यांनी  नराधमाला २० वर्ष समश्र कारावासाची शिक्षा ठोठावली. सतीश उर्फ गोलू ओंकरराव मारवाडी (३१) रा. पहूर ता. बाभूळगाव असे आरोपीचे नाव आहे. त्याने २०२० मध्ये आठ वर्षाच्या व दहा वर्षाच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केले.

या प्रकरणी बाभूळगाव पोलिसांनी कलम ३७७ व कलम ४, ६, ८, १२ पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी सहायक निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. विशेष न्यायालयात हा खटला चालविण्यात आला. यात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडित बालक, घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य धरण्यात आली.

विशेष सरकारी वकील ॲड. संदीप अ. दर्डा यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. आरोपीला न्यायालयाने बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार २० वर्ष सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त शिक्षा, पॉक्सोचे कलम आठ अंतर्गत तीन वर्षाचा कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. आरोपीला सर्व शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. दंडाच्या रकमेतून अर्धी रक्कम नुकसानभरपाई म्हणून पीडित बालकांना देण्याचा आदेश न्यायालयाने केला. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार प्रकाश रत्ने यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Yavatmalयवतमाळsexual harassmentलैंगिक छळ