शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

१८७६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 21:42 IST

जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यावर्षी तब्बल एक हजार ८७६ गणेशोत्सव मंडळांमार्फत सार्वजनिकरीत्या श्रींची स्थापना केली जाणार आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केला गेला असून सुरक्षेच्या व्यापक उपाययोजनाही करण्यात आल्या आहे.

ठळक मुद्देएसपीची माहिती : चोख बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यावर्षी तब्बल एक हजार ८७६ गणेशोत्सव मंडळांमार्फत सार्वजनिकरीत्या श्रींची स्थापना केली जाणार आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केला गेला असून सुरक्षेच्या व्यापक उपाययोजनाही करण्यात आल्या आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.एसपी राज कुमार म्हणाले, यावर्षी स्थापना होणाऱ्या १८७६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी शहरी भागातील ५८५ तर ग्रामीण भागातील एक हजार २९१ मंडळांचा समावेश आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावे यासाठी राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात केले जाणार आहे. मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी शहराच्या प्रमुख भागात १४४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. त्यावर नियंत्रण कक्षातून २४ तास वॉच राहणार आहे. शिवाय तीन ड्रोन कॅमेरांद्वारेही पोलिसांची नजर उत्सवावर राहील. क्रियाशील गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल.९६७ मोहर्रमची स्थापनागणेशोत्सवाप्रमाणेच जिल्ह्यात मोहर्रमही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सार्वजनिकरीत्या ९६७ ठिकाणी मोहरमची स्थापना होते.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Policeपोलिस