शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १८७ पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 21:34 IST

गावांना शहराशी जोडणाऱ्या रस्त्यांवर ८६२ पूल उभारण्यात आले आहेत. यातील १८७ पूल धोकादायक असून डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रादेशिक कार्यालयाकडे १५ कोटींची मागणी केली आहे. शिवाय, नवीन ३८ पुलांच्या बांधणीसाठी ११५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदुरुस्तीसाठी हवे १५ कोटी । नवीन ३८ पूल होणार

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गावांना शहराशी जोडणाऱ्या रस्त्यांवर ८६२ पूल उभारण्यात आले आहेत. यातील १८७ पूल धोकादायक असून डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रादेशिक कार्यालयाकडे १५ कोटींची मागणी केली आहे. शिवाय, नवीन ३८ पुलांच्या बांधणीसाठी ११५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.१६ तालुक्यांमध्ये हजारो किलोमिटर रस्त्यांचे जाळे आहे. अनेक वर्षांपासून उभे असलेले पूल पुरासह इतर कारणांमुळे डागडुजीला आले आहेत. काही पुलांच्या रेलींग तुटल्या आहेत. तर अनेक ठिकाणी सिमेंट कोटींगही निघाले आहे. या पुलांची डागडुजी करण्यासाठी बांधकाम विभागाला १५ कोटी रूपयांची गरज आहे.प्रादेशिक कार्यालयाकडे निधीची मागणी नोंदविली आहे. मात्र, हा निधी अद्यापही जिल्ह्याकडे वळता झाला नाही. दुरूस्ती न झाल्यास पुलांची स्थिती पुढील वर्षी आणखी खराब होणार आहे.पैनगंगा, अडाणवर नवे पूल होणारजिल्ह्यात ३८ ठिकाणी नवीन पूल उभारले जाणार आहे. त्याकरिता ११५ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये पैनगंगा नदीपात्रावर सर्वात मोठा ३०० मिटरचा पूल उभारण्यात येणार आहे. याकरिता २५ कोटी मंजूर झाले आहे. वणी ते चंद्रपूर मार्गावरील हा पूल दोन जिल्ह्यांना जोडणार आहे. तर अडाण नदीवर बोरीअरबमध्ये ८ कोटींचा नवा उंच व रूंद पूल होणार आहे.रेलिंगविना रस्त्याचा अंदाजच येत नाहीरात्रीच्या वेळी वाहनांना पुलाच्या परिसरात हद्द कळण्यासाठी रेलींग आवश्यक आहे. अंधारात रस्त्याची हद्द वाहनचालकाच्या लक्षात न आल्यास अपघात होतो. पुराच्या वेळीही रस्त्याचा अंदाज चुकून नदीपात्रात वाहन जाण्याचा धोका आहे.पुलाचे सायरन गुराख्याने पळविलेदोन वर्षांपूर्वी सात पुलांवर सायरन यंत्रणा लावण्यात आली. मात्र पुलाखाली लावलेले सायरनचे साहित्य एका गुराख्याने काढून नेले. यामुळे पाऊस नसतानाही अभियंत्यांना अलर्ट मेसेज आलेत. या ठिकाणी बांधकाम विभागाची यंत्रणा पोहचली. तत्पूर्वीच यंत्रसामुग्री गुल झाली होती.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर