शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

केरळ आपत्तीग्रस्तांना दीड लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 22:03 IST

नैसर्गिक आपत्तीने उध्वस्त झालेल्या केरळवासीयांना दारव्हा तालुक्याने खारीचा वाटा म्हणून दीड लाख रूपयांची आर्थिक मदत पाठविली आहे. केरळमध्ये गेल्या महिन्यात मुळसधार पावसाने आलेल्या नैसर्गिक आपत्तीत तेथील जनजीवन संपूर्णत: विस्कळीत झाले.

ठळक मुद्देदारव्हा तालुका : सोशल मीडियाच्या मदतीने गोळा केली रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : नैसर्गिक आपत्तीने उध्वस्त झालेल्या केरळवासीयांना दारव्हा तालुक्याने खारीचा वाटा म्हणून दीड लाख रूपयांची आर्थिक मदत पाठविली आहे.केरळमध्ये गेल्या महिन्यात मुळसधार पावसाने आलेल्या नैसर्गिक आपत्तीत तेथील जनजीवन संपूर्णत: विस्कळीत झाले. १४ पैकी १० जिल्हे उध्वस्त होऊन प्रचंड नुकसान झाले. तेथील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी केरळ राज्य सरकारने देशवासीयांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत दारव्हा येथे आपदा समिती स्थापन करण्यात आली. प्रथम या समितीतर्फे व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला. त्या मध्यमातून नागरिकांना माहिती देण्यात आली.यानंतर समितीचे कार्यकर्ते, नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी आदींनी प्रत्यक्ष मदत गोळा करण्याकरिता शहरातून रॅली काढली. यातून दीड लाख रुपयांची रक्कम जमा झाली. ही रक्कम ‘सीएमो केरला रिलीफ फंड’मध्ये जमा करण्यात आली.निधी गोळा करण्याकरिता आपदा समितीचे डॉ.वसी, अ‍ॅड.राजेश जाधव, डॉ.मनोज राठोड, डॉ.विनोद कदम, प्रा.राजेंद्र ठाकूर, श्याम पांडे, संजय बिहाडे, गणेश भोयर, भैरव भेंडे, समाधान आडे, मेजर सोनोने, असलमभाई, गजमफर मिर्झा आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर