शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१४ गावांचा प्रशासनाविरुद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:26 IST

पैनगंगा अभयारण्यात राहणारे नागरिक स्वातंत्र्यानंतरही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

ठळक मुद्देपैनगंगा अभयारण्य : मूलभूत सुविधांपासून वंचित

आॅनलाईन लोकमतउमरखेड : पैनगंगा अभयारण्यात राहणारे नागरिक स्वातंत्र्यानंतरही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. आतापर्यंत प्रशासनाने वेळोवेळी आश्वासने दिली. परंतु समस्या सुटल्या नाही. आता अभयारण्यातील १४ गावातील नागरिकांनी आरपारची लढाई लढण्याचा निर्धार केला आहे.उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्यातील बंदीभागात १४ गावांना कोणत्याही सुविधा मिळत नाही. वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित आहे. त्यात बिटरगाव, पिंपळगाव, गणेशवाडी, जेवली, मुरली, सोनदाभी, मथूरानगर, मोरचंडी, एकंबा, जवराळा, परोटी, गाडी, बोरी, खरबी, दराटी, चिखली या गावांचा समावेश आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. यासाठी वारंवार आंदोलने करण्यात आली. परंतु उपयोग झाला नाही. आता आरपारची लढाई लढण्यासाठी जेवली येथे सत्याग्रही परशराम पिलवंड यांच्या स्मारकावर २९ डिसेंबर रोजी १४ गावातील नागरिक एकत्र आले. याभागातील समस्या सोडविण्यासाठी जनआंदोलन करण्यावर चर्चा करण्यात आली.बैठकीला माजी आमदार उत्तमराव इंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर पांढरे, प्रकाश पेंदे, जीवन फोपसे, गजानन कोल्हे, डॉ.भगवान देवसरकर, मारोती पिलवंड, जीवन कदम, प्रमोद राठोड, हनुमंत पिलवंड, संतोष खुपसे, उत्तम पांडे, श्रावण गायकवाड, राजू देवसरकर, रवी कलाले, धम्मपाल इंगोले आदी उपस्थित होते. आता समस्या सोडविण्यासाठी आरपारची लढाई लढण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.प्रशासनाचे कायम दुर्लक्षपैनगंगा अभयारण्यात राहणाऱ्या १४ गावातील नागरिकांना मुलभूत सुविधाही मिळत नाही. रस्ते अभयारण्याच्या जाचक अटीत रखडले आहे. शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी आदी सुविधा मिळत नाही. याभागातील आदिवासी वनउपजावर आपला चरितार्थ चालवित होते. परंतु आता त्यावरही निर्बंध आणले आहे. डिंक, चारोळी, मोहफूल, बांबू, तेंदुपत्ता यावर स्वामित्व मिळविण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून सुरु आहे.